कधीकाळी खूपच प्रसिद्ध असललेला अभिनेता पण शूटिंग दरम्यान झालेल्या अपघा’तामुळे उध्व’स्त झाले त्याचे आयुष्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी पडद्यावर काम केले खरे; पण वैयक्तिक आयुष्यात इतक्या वे’दना सहन केल्या ज्याची कल्पनाही करता येत नाही. असाच एक अभिनेता होता इंदर कुमार ज्याला तुम्ही ‘वॉ’न्टेड’ आणि ‘तुमको ना भूल पायेंगे’ चित्रपटांमध्ये पाहिले असेल. या दोन्ही चित्रपटांमध्ये इंदर कुमार सलमान खानसोबत दिसला होता. त्याने खूप उत्तम कामे ही केलेली होती; पण काळाने त्याला नेण्याचे ठरवलं होतं. 28 जुलै 2017 रोजी हृदयवि’का’राच्या झ’ट’क्याने इंदर कुमार यांचे नि’धन झाले. ‘मासूम’ या चित्रपटाने त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

बघा म्हणजे अल्पावधीतच सिने इंडस्ट्री मध्ये एक उत्तम अभिनयाने छान सुरुवात करायची. चाहता वर्ग तयार करायचा. नव्या सिनेमांच्या ऑफर मिळवायच्या; पण अचानक या जगाचा निरोप घ्यायचा किती अवघड गोष्ट आहे. कोडं म्हणूया न सुटणारे.

See also  वयाने मोठ्या स्त्रीशी लग्न करण्याचे जबरदस्त फायदे...

late actor Inder Kumar

अभिनेता इंदर कुमार कडे अभिनय प्रतिभा होती आणि तो दिसायला देखणा होता, असे असूनही तो चित्रपटांमध्ये यशस्वी कारकीर्द करू शकला नाही. त्याने काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या पण ते सर्व चित्रपट फ्लॉप होते, त्यामुळे त्याला सहाय्यक भूमिका कराव्या लागल्या. मात्र, त्याच्या जीवनाचा सं’घर्ष त्याच्या मृ’त्यूपर्यंत थांबला नाही. एका चित्रपट दृश्यामुळे त्याची कारकीर्द उ’द्ध्व’स्त झाली. आज आपण तोच किस्सा जाणून घेणार आहेत. की असे नेमके काय झालं की इंद्र कुमारचे आयुष्य अपयशी करून टाकले.

लोकप्रिय अभिनेता नसला तरी परिचित असणारा इंदर कुमार हा सुनील शेट्टीसोबत पार्थो घोषच्या ‘मसीहा’ या चित्रपटात काम करत होता. चित्रपटात हेलिकॉप्टरचे दृश्य होते. इंदर स्वतः हेलिकॉप्टरमधून स्टंट करत होता. तर ते करत असताना अचानक इंदर हेलिकॉप्टरमधून खाली प’डला. डॉक्टरांनी त्याला तीन वर्षे बेड विश्रांती मागितली. या तीन वर्षात इंदरची कारकीर्द उ’द्ध्व’स्त झाली. 2004 मध्ये एका मुलाखतीत इंदर म्हणाला होता, ‘शूटिंग दरम्यान मी हेलिकॉप्टरमधून पडलो. डॉक्टरांनी मला तीन वर्षे बेड रेस्ट घ्यायला सांगितल होतं; पण तिथूनच माझ्या करीयर च्या उतरत्या कळा सुरु झाल्या.

See also  अनुष्का शर्मा आगोदर या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा विराट कोहली, पण या कारणामुळे तुटलं नातं...

inder kumar

जगात काहीच कधीच कोणासाठीही थांबत नाही. ज्या तीन वर्षांमध्ये इंदरला अंथरुणावर पडायचे होते, त्याचवेळी नवीन चेहरे चित्रपट उद्योगात आले आणि हळूहळू लोक त्याला विसरू लागले. त्याने सांगितले होते की, ‘डॉक्टरांनी सांगितले की मी माझ्या पायावर उभे राहू शकेन, त्यात फारशी आशा उरली नाही.’

बरं पायाचे दुखणे भो’ग’त असतानाच काही काळानंतर एक ध’क्का’दायक गोष्ट इंद्र च्या आयुष्यात घडली. ती म्हणजे इंदरला ब’ला’त्का’राच्या आ’रो’पाखाली अ’ट’क करण्यात आली. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते, ‘जेव्हा मला अ’ट’क करण्यात आली तेव्हा माझी मुलगी आ’जा’री पडली. माझी पत्नी पल्लवीने मला जामीन मिळावा म्हणून अनेकांना विनंती केली पण कोणीही पुढे आले नाही.

तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे भाड्याने घर घेण्याइतकेही पैसे नव्हते. माझे सामान गोदामात पडले होते आणि आम्ही एका मित्राच्या घरी थांबलो होतो. त्या वेळी आमच्यासोबत फक्त एकच व्यक्ती उभी होती, ती डॉली बिंद्रा. त्याच्याशिवाय चित्रपट क्षेत्रातील कोणीही फोन केला नव्हता.

See also  ऋतिक रोशन पासून ते माधुरी दीक्षित पर्यंत क्षणभरात वेगळे झाले होते बॉलीवूडचे हे प्रेमी जोडपे, माधुरी दीक्षितने तर...

तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे बँकेत एक पैसाही शिल्लक नव्हता. वकिलांची फी भरण्यासाठी आम्ही आमची कार विकली. इतक्या वाईट काळातही इंदरच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.’

असे म्हटले जाते की इंदरला बिग बॉस कडून ऑफर देखील आली होती पण सलमानला माहित होते की तो हा शो करण्याच्या स्थितीत नाही, म्हणून त्याने त्याला शो मध्ये येण्यास नकार दिला. यश आणि संघर्षांचे ओझे घेऊन इंदर कुमारच्या हृदयाने अचानक त्याचा विश्वासघा’त केला आणि त्याने वयाच्या 44 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. तर अशी होती जग सोडून गेलेल्या इंदरची गोष्ट. एका अपघाताने कसे त्याचे आयुष्य बदलले.

Leave a Comment