“कौन बनेगा करोडपती” शो मध्ये अभिनेता जॉन अब्राहम ढसा ढसा रडला, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ङोलेशोले असणारा हॅन्डसम अभिनेता जॉन अब्राहम याचा आगामी चित्रपट “सत्यमेव जयते 2” हा सध्या थिएटरमध्ये रिलीज होत आहे. म्हणून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या “कौन बनेगा करोङपती” ह्या शो मध्ये तो आला होता. मात्र यादरम्यान शो मध्ये असे काही घडले की जॉन अब्राहम च्या फॅन्स मध्ये त्याची प्रचंड चर्चा होत आहे.

“कौन बनेगा करोङपती” या शो चा एक एपिसोड सोनी टीवी ने शेयर केला होता. ज्यामध्ये अभिनेता जॉन अब्राहम आणि अमिताभ बच्चनजी हे खूप मस्ती करताना दिसत आहेत. यामध्ये जॉन आपले फुटबॉल चे कौशल्य दाखवत फुटबॉल एका बोटावर फिरवताना दिसत आहे. अमिताभजी सुद्धा त्याच्यासारखे करून पाहतात, परंतु त्यांना मात्र हे काही जमत नाही.

See also  अरेच्चा ! आर्ची नक्की कुणासोबत आहे रिलेशनशिपमध्ये, या व्यक्तीसोबतचे ङिनरचे फोटोज् केले तिने शेयर

पुढे जॉन अब्राहम याने सांगितले की, धूम या चित्रपटानंतर बाईकने अमिताभजींच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, अभिषेक ला मात्र या बाईक विषयी काहीच सांगू नको. परंतु अभिषेक जेव्हा खाली आला. तेव्हा ते स्वतःच त्या बाईकची “वाह ! काय बाईक आहे…” असे म्हणत स्तुती करू लागले.

त्यानंतर पुढे शो मध्ये जॉन अब्राहम आपले शर्ट वर करून सर्व प्रेक्षकांना सिक्स पॅक दाखवत होता. तेव्हा अमिताभजी म्हणाले की, महिला वर्गाचा जोश व उत्साह प्रचंड ओसंडून वाहत आहे. नंतर जॉन अब्राहम कोणत्यातरी गोष्टीने भावुक होतो व तो रुमालाने आपले ङोळे पुसू लागतो. परंतु त्यामागील कारण तर अजूनही समजू शकलेले नाही. शो च्या पुढील एपिसोड मध्ये आपल्याला याविषयी पाहायला मिळेल.

See also  ऑक्सिजनच्या अभावी जर एकही मृत्यू झाला नाही तर हे काय आहे?

तसेच अमिताभ बच्चन यांच्या ह्या शो मध्ये “सत्यमेव जयते” या चित्रपटात जॉन अब्राहम सोबत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आणि निर्माते निखिल अङवाणी व निर्देशक मिलाप जवेरी हे देखील उपस्थित राहणार आहेत. सोनी टीवी ने शेयर केलेल्या प्रोमो मध्ये अमिताभजी सर्वांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या राजाने आपल्याच बहिणीसोबत केले होते लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment