करण जोहरच्या तीन चित्रपटातून काढला गेलेला अभिनेता कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाने केली ब्लॉकबस्टर कमाई

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो कलाविश्वात नाव कमावताना कलाकारांना देखील खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यांना आपल्या अभिनय सोबत अनेक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागते. चाहत्यांची मने राखावी लागतात, शिवाय प्रेक्षकांना काय पाहायला आवडेल यावर आपल्या अभिनयाची झलक अवलंबून ठेवावी लागते. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणे काहीसे कठीण आहे, पण या कठीण पनावर मात देत अभिनेता कार्तिक आर्यन भरपूर लोकप्रिय होत आहे. कार्तिक हल्ली त्याच्या नवीन चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला आहे.

नुकताच “भूल भुलैया २” हा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे, या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र भरपूर वाढली असून रसिक मंडळी या चित्रपटाचे दिवाने झाले आहेत. ही एक हॉरर कॉमेडी फिल्म आहे, त्यामुळे चित्रपट पाहताना सगळ्याच गोष्टी समान असून रसिकांना अगदी चित्रपटाच्या अखेरपर्यंत आस लागते. चित्रपटातील अनेक गोष्टी खूप आकर्षित करतात, शिवाय यातील काही सिन थक्क करणारे देखील आहेत. तसेच काही सिन प्रचंड कॉमेडी आहेत त्यामुळे नक्की चित्रपट पाहताना रसिकांच्या चेहऱ्यावर भाव सतत बदलत राहतात.

See also  गरोदरपणाच्या 8 व्या महिन्यात अभिनेत्री अनुष्का शर्माने केले खूप अवघड आसन, विराटने...

या चित्रपटाने अगदी पहिल्याच दिवशी जवळपास १४ करोड ची कमाई केली होती. या वर्षभरात रिलीज झालेल्या फिल्म्सचे या फिल्मने कमाईचे रेकॉर्ड तोडले आहे. पहिल्याच विकेंड मध्ये या फिल्मने ५० करोड हुन अधिक कमाई केली आहे. “भूल भुलैया२” ही फिल्म कार्तिक आर्यनच्या करिअर मधील सर्वात मोठे यश आहे. या चित्रपटाने त्याला भरपूर लोकप्रिय बनवले आहे शिवाय त्याची ही एक झेप अनेक कष्ट वाचवत आहे. पण यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे, कारण जोहर यांनी देखील त्याला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता.

मात्र तरीही धडपड करत तो पुन्हा उभा राहिला, २०१९ त्याने अभिनेत्री अनन्या पांडे व भूमी पेडणेकर सोबत चित्रपट केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९.१० करोडची कमाई केली होती. या चित्रपटात देखील पती, पत्नी आणि ती यांचा कॉमेडी सिन दाखवला होता. चित्रपटातील कथा व कॉमेडी खूप आकर्षक वाटते त्यामुळे चाहत्यांना हा चित्रपट देखील खूप आवडला होता. आजही हा चित्रपट चाहते उत्सुकतेने पाहतात. तसेच २0१९ मध्ये “लुका छुपी” हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ८.०१ करोडची कमाई केली होती.

See also  ख्रिसमसच्या मुहूर्तावर हार्दिक पांड्याने दिली गुडन्युज, पत्नी सोबत फोटो शेअर करून सांगितली त्याने ही गोड बातमी

या चित्रपटात कॉमेडी सोबतच लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा मांडला होता. कार्तिकचा अभिनय नेहमीच सर्वाना आकर्षक वाटतो, तो दिसायला देखील खूप सुंदर असून एक अभिनेता या नात्याने त्याने आपली लोकप्रियता रसिकांच्या हृदयात जपली आहे. त्याच्या चित्रपटांमुळे ही लोकप्रियता रसिकांनी देखील खूप छान जपली आहे. त्याला नेहमी अशीच लोकप्रियता व यश मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment