‘…यांच्यामुळे आ’त्म’ह’त्या करावीशी वाटते !’ ‘मुलगी झाली हो’ मधील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं विधान वायरल…

सध्या मराठी अभिनेता असलेल्या ने इंडस्ट्री मधल्या एका महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवले. त्याने लिहिलेल्या गोष्टी ही सध्या खुप व्हायरल होत असतात. ती पोस्ट ही खूप व्हायरल झाली आहे. त्याने प्रस्थापित असणाऱ्या काही प्रवृत्ती वर घा’व घातला आहे. आणि तेही मुळासकट. तर किरण माने हे त्या अभिनेत्याच नाव आहे. त्याने मांडलेल्या गोष्टी ह्या खूप प’र’ख’ड आहेत. तर त्याने नेमकं काय मांडलं चला तर नग सविस्तर जाणून घेऊ.

पोस्ट ची सुरुवात अशी होते की जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती… उसकी ब’द’ना’मी शुरु की जाती है… ! होय, रोखटोक बोलणारा, टी’काकारांना शिंगावर घेणारा मराठमोळा अभिनेता किरण माने याने अशी सुरुवात करत, एक जळजळीत पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

20031779 10212387122380724 287816787415151323 n 202104598136

त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या पोस्टमध्ये किरणने मराठी कलाविश्वातील एका विशिष्ट गटावर नि’शा’णा साधला आहे.‘ अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही जीव ओतून प्रामाणिकपणे चांगलं काम करा… रोज ‘म’र’ण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आ’त्म’ह’त्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत’, अशी पोस्ट किरणने शेअर केली आहे.

READ  हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता दा’रू पिऊन घु’स’ला होता श्री देवीच्या चेंजिंग रूममध्ये, आणि पुढे जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही…

मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणा-यांना त्याने एक सल्लाही दिला आहे. ‘या क्षेत्रात लाईफलाँग करिअर करू इच्छिणा-या सर्वसामान्य वर्गातील कलाकारांनो… कळकळीची विनंती आहे… एकतर पूर्ण तयारीनिशी… संपूर्ण ता’क’दी’नं या किंवा येऊ नका,’ असे त्याने लिहिले आहे.किरणच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम करतोय. यात तो विकास पाटील ही व्यक्तिरेखा साकारतोय. वाचा, किरण मानेची पोस्ट त्याच्याच शब्दांत…

955938 h

जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती…
उसकी ब’द’ना’मी शुरू की जाती है !

…मराठी कलाप्रांताचा ग’ळा ठरावीक बुरसटलेल्या विचारधारेच्या गटानं आपल्या जबरदस्त पकडीत दाबून धरलाय दोस्तांनो ! तुम्हाला माहितीय, किरण माने हवेतल्या गोष्टी बोलत नाही. तुकारामाची पताका हातात घेतलेल्या वारकर्‍याच्या र’क्ता’त “अनुभवावाचून सोंग संपादणे” कदापी येणार नाही ! तुम्ही प्रतिभावान असाल-मेहनती असाल-आपलं काम खणखणीत वाजवत असाल… पण तुम्ही त्यांच्या ‘गटात’ न बसणारे – त्यांची विचारधारा न मानणारे असाल तर तुम्हाला मराठीत भ’या’न’क आणि जी’व’घे’ण्या सं’घ’र्षा’तू’न पुढे जाण्याशिवाय तरणोपाय नाही !! हो, तुम्ही कलावंत म्हणून सुमार दर्जाचे असाल, तर मात्र तुम्ही ‘सुरक्षित’ आहात. त्यांना शेजारी उभी करायला अशी बुजगावणी लागतातच.

READ  या भारतीय क्रिकेटरच्या प्रेमात पडलीये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे तो क्रिकेटर...

kiran mane

पण अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही कित्त्तीही जीव ओतून – प्रामाणिकपणे चांगलं काम करा… रोज ‘म’र’ण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत.

आपला तुकोबाराया या छ’ळा’बाबत बोलून गेलाय:
“रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग… अंतर्बाह्य जग आणि मन !
जिवाहि आगोज पडती आघात… येऊनिया नित्य नित्य वारि !!
तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे… अवघियांचे काळे केले तोंड !!!”
…’ते’ आधी तुम्हाला दु’र्ल’क्षि’त करतात…
नंतर तुम्हाला ‘डावलणं’ सुरू होतं…
त्यानंतर तुम्हाला अ’प’मा’नी’त केलं जातं…

… तरीही तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून नाणं वाजवत राहीलात तर तुमची खोटी ‘ब’द’ना’मी’ हा हुकमी एक्का काढला जातो…

READ  इनकम टॅक्स रे'ड पडलेली अभिनेत्री तापसी पन्नू फक्त तीन वर्षात करोडोंची मालकीण बनून जगत आहे शाही जीवन...

त्यानंतरही तुम्ही जिद्दीनं, चिवटपणे, न थकता आपला झेंडा रोवत ‘अवघियांचे तोंड काळे’ करत राहिलात, तरच तुम्ही टिकू शकता ! या क्षेत्रात ‘लाईफलाॅंग करीयर’ करू इच्छिणार्‍या सर्वसामान्य ‘वर्गातील’ कलाकारांनो… कळकळीची विनंती आहे… एकतर ‘पूSSSर्ण’ तयारीनिशी… संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका.

  • किरण माने हा एक सध्याचा उत्तम असा अभिनेता आहे. पण त्याच्या कडून असं ऐकल्यावर काहीच ऐकू वाटत नाही. कुणावर विश्वास ठेवावा नेमकं. तरी त्याचं म्हणणं बरोबर आहे. प्रॉपर तयारी करून या आणि यांच्या बापाला ही कुणाला घा’ब’रा’य’चं नाही. अश्या व्यक्ती वृत्ती असणाऱ्या डॅशिंग अभिनेता किरण माने ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

Leave a Comment