बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी आणि संतोष जुवेकर यांच्यात झाली कट्टर लढाई…हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल….!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी अनेक कारणातून नेहमी चर्चेत असतात, सोशल मीडियावर त्यांची खूप चर्चा सुरू असते. अनेक पोस्ट ते नेहमी शेअर करत असतात, त्यामुळे खूपसे लोक सतत त्यांच्या संपर्कात असतात. शिवाय त्यांच्या बाबतीत नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनोज वाजपेयी हे आघाडीचे कलाकार आहेत, “फॅमिली मॅन” ही त्यांची गाजलेली वेबसिरीज आहे. या सिरीजचा पाहिला सिझन अतिशय लोकप्रिय झाला आहे, आणि आता दुसरा सिझन सुद्धा खूप गाजला आहे. अनेकांना ही वेबसिरीज खूप आवडते.

तसेच “बँटीड क्विन”, तसेच “सत्या”, “शूल” यांसारख्या अनेक हिट चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केला आहे. बॉलिवूड मध्ये नेहमीच त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत असते, एक कलाकार या नात्याने त्यांनी आपल्या कलेला उत्कृष्ट दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यांच्या अनेक भूमिकांमध्ये प्रकाश झा यांनी यांच्या “राजनीती” सिनेमात मनोज यांनी जो राजकारणी साकारला त्याला अक्षरशः रसिकांनी डोक्यावर घेतले होते. बॉलिवूड मधील हे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक लोक त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांच्या खूपशा चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

See also  मुकेश अंबानींची लाडकी बहीण आहे खूपच सुंदर, तिने केले होते लवमॅरेज पण त्यानंतर मात्र जे झाले ते...

तर दुसरीकडे संतोष जुवेकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कलाकार व गाजलेले अभिनेते आहेत. अनेक चित्रपटातून त्यांनी पडद्यावर प्रेक्षकांची भेट घेतली आहे. त्यांनी “झेंडा”, ” मोरया” तसेच “रेगे” यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अतिशय सुंदर अभिनय केला असून यातील प्रत्येक भूमिका रसिकांच्या उत्तम प्रतिसादाला पात्र ठरली आहे. मनोज आणि संतोष हे दोघे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते असून या दोघांनी “भोसले” या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाची कथा मराठी माणूस आणि हिंदी भाषिक यांच्यातील वादावर आधारित आहे.

पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये संतोष जुवेकर आणि मनोज वाजपेयी यांच्यात हाणामारी होत असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे, अनेकजण यावर निरनिराळ्या कमेन्ट करत आहे. दोघांचा हा व्हिडीओ अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. दोघांच्याही चाहत्याना यामागील कारण माहीत नाही, त्यामुळे त्यांची हाणामारी पाहून खूप गोंधळ उडाला आहे. सोशल मीडियावर लोक हैराण झाले आहेत, इतकेच नव्हे तर चकित सुद्धा झाले आहेत.

See also  प्रियंका चोप्राने दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक..., तब्बल 100 दिवसांनी आली घरी...

मित्रहो हा व्हिडीओ स्वतः संतोष जुवेकर याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ शेअर करत त्याने खाली लिहले आहे की “माझं आणि मनोज वाजपेयीच भांडण अक्षरशः हाणामारी पर्यंत आले, आणि पुढे जे घडले ते सांगतो तुम्हाला, पुरावा म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय”. हा वाद जरी समोर आला असला तरीही या वादामागील कारण मात्र अजूनही कोणाला माहीत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे, सर्वत्र मनोज आणि संतोष यांची चर्चा सुरू आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की कदाचित हा व्हिडीओ त्यांच्या एखाद्या आगामी चित्रपटातील सिन असावा.

आजवर अभिनेता संतोष यांनी देखील अनेक वेबसिरीज मध्ये काम केले आहे, अनेक लोक त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. कलाकार आणि रसिक यांचे नाते खूप जवळचे असते त्यामुळे कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. म्हणून तर मनोज आणि संतोष यांची हाणामारी खूपसे प्रश्न निर्माण करत आहे, मात्र अद्याप याचे उत्तर कोणाला माहीत नाही. याचे कारण देखील लवकरच समोर येईल, तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीला बहीण म्हणता म्हणता मौलानानं अचानक तिच्याशीच केलं लग्न...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment