‘देवमाणूस’ मालिकेतील नाम्या माहीत आहे का? खऱ्या आयुष्यात आहे असा, आधी करायचा हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अश्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्याची माहिती तुम्ही कदाचित ऐकली असेल, झी मराठी मालिका- प्रसारक वर दररोज नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, अश्यात कोणती मालिका बगणे सोयीस्कर हे लोकांना समजणे खूप अवघड जाते पण त्यातील छान छान मालिका शोधून त्यांच्यातील अभिनयाचा किडा बगून मालिका बगायची का नाही हे ठरवली जाते.

01manual 6hsgvjopbtj0 list

मागील १-२ वर्षांपूर्वी झी मराठीवर अशीच एक मालिका आली होती ज्याने पूर्ण तरुणाईला आकर्षित करून घेतलं होतं ह्या मालिकेतील जोडी तशी खूपच हिट झाली नविन आलेल्या ह्या कलाकारांना एक प्रेक्षकांन- मध्ये वेगळीच ओळख निर्माण झाली.

त्यामुळे त्यांच मालिकेतील कलाकार आत्ता दुसऱ्या मालिकेत मुख्य कलाकार म्हणून झळकत आहेत आत्ता आम्ही ज्या मालिकेबद्दल बोलत होतो ती मालिका म्हणजे ‘लगिर झालं जी’, ह्या मधील भैय्यासाहेब सध्या एका नवीन मालिकेत दिसत होता ती मालिका म्हणजे सत्य घटनेवर आधारित मालिका ‘देवमाणूस’ पण आज आम्ही ह्या मालिकेतील एका वेगळ्या कलाकाराबद्दल बोलणार आहोत?

See also  सोनाली कुलकर्णी करणार या नव्या क्षेत्रात पदार्पण, लवकरच येतोय तिचा हा नवीन वेब सिनेमा...

तो कलाकार म्हणजे देवमाणूस मालिकेतील नाम्या, तुम्ही ह्या नाम्याला कित्येक वेळा तरी मालिकेत भूमिका निभावताना पाहिल असेल पण हा नाम्या खऱ्या आयुष्यात कसा आहे बर हे कोणाला माहीत आहे का?

तर मित्रांनो आम्ही आज ह्याबद्दलच सांगणार आहोत, ह्या मालिकेत नकली डॉक्टर असतो जो गावातील लोकांना लुटत असतो. आणि त्यांचे आर्थिक शो’ष’ण केल्यावर त्यांना जीवे मारत असतो. अशी ही वेगळ्या काही अंगाची मालिका झी मराठीवर आपल्याला पाहायला मिळत आहे.

nmy2

पण ह्या मालिकेने कमी वेळातच खूप जास्त प्रेक्षकांना आकर्षित केले आहे, ह्या मालिकेतील खूपच कलाकार सध्या चर्चेत आहेत ह्यातील नाम्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, ह्या मालिकेत नाम्या बज्याची जोडी हिट आहे पण आजपर्यंत तुम्हाला बज्याची माहिती खूप जणांनी दिली असेल पण आज आम्ही नाम्या बद्दल माहिती सांगणार आहोत!

See also  या कारणांमुळे 'येऊ तशी कशी मी नांदायला' मालिका आलीय पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत, कारण...

देवमाणूस मालिकेत नाम्या म्हणून भूमिका साकारणाऱ्या त्या कलाकाराचे नाव निलेश अशोक गवारे असे आहे, निलेश हा बिरला कॉलेज, कल्याण येथुन शिकला आहे, KM अग्रवाल वेस्ट कॉलेज मधून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. नाम्या सध्या कल्याण मध्ये राहतो पण तो मूळचा नाशिकचा रहिवासी आहे.

nmy

निलेशने आत्तापर्यंत खूप साऱ्या नाटकात काम केली आहेत त्यातील एक नाटक म्हणजे ‘जो तेरा हैं ओ मेरा हैं’ ह्यात काम केलं आहे. त्याचबरोबर नाम्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या रियालिटी शो मध्ये देखील तो आपल्याला बगायला मिळाला होता. तर तुम्हाला नाम्या कसा वाटला हे आम्हाला कळवा. आणि या नाम्याला म्हणजेच निलेश ला स्टार मराठी कडून पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

See also  मराठी अभिनेता भरत जाधवने केले भावनिक आवाहन म्हणाला, 'हि वेळ तर एकमेकांना आधार देण्याची पण तुम्ही तर...'

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment