बॉलिवूडचा असा खलनायक जो अमिताभ बच्चन पेक्षाही जास्त घ्यायचा फीस, जाणून घ्या प्रा’ण यांच्या बद्दलचे काही अनोखे किस्से…

एकेकाळी आपल्या जि’वं’त अभिनयाने ख’त’र’ना’क व्हि’ल’न आणि दमदार चरित्र अभिनेत्याच्या रुपात संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गा’ज’वि’णा’ऱ्या प्रा’ण साहेबांचा आज १२ फेब्रुवारी हा वाढदिवस. चला तर मग जाणून घेऊया प्रा’ण साहेबांबद्दल काही मनोरंजक माहिती.

बड्या पडद्यावर आपले व्हि’ल’न चे पात्र प्रा’ण इतके ख’त’र’ना’क साकारत असत की, त्याकाळी कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलाचे नाव प्रा’ण ठेवणे मुळीच आवडत नव्हते. प्रा’ण, यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. वडील सरकारी कं’त्रा’ट’दा’र असल्याने कायम फिरतीवर असत. त्यामुळे आईच्याच सानिध्यात वाढलेला प्रा’ण आपल्या आईचा खूपच लाडका होता.

rajkumar 112312041425

लहानपणी प्रा’णचे मन कधीच अभ्यासात लागले नाही. काहीतरी विशेष आणि वेगळे करण्याचा दृढ निश्चय करून मॅट्रिकनंतर त्याने आपले शिक्षण सोडले होते. तारुण्यात प्रा’ण फोटोग्राफीची आवड असल्यामुळे दिल्ली आणि शिमला येथील एका स्टुडिओत काम करत असत आणि त्यानंतर ते लाहोरला गेले. इयत्ता ६ वी पासूनच त्याने सि’गा’रे’ट ओ’ढ’ण्या’स सुरुवात केली.

त्यावेळी सि’गा’रे’ट हे त्याचे पहिले प्रेम होते. सिगारेटचा हाच छंद भविष्यात प्रा’ण’च्या चित्रपटाच्या प्रवेशाचे कारण ठरला. पानाच्या दुकानात सि’गा’रे’ट घेण्यासाठी गेलेल्या प्रा’णां’ची पटकथा लेखक मोहम्मद वली यांच्याशी भेट झाली. प्रा’ण’ला पाहिल्यावर वलीला वाटले की त्यांना त्यांच्या लिहिलेल्या चित्रपट कथेतील एक व्यक्तिरेखा सा’प’ड’ली आहे.

pran 20130729

वलीच्या सांगण्यावरून प्रा’णने आपल्या करिअरची सुरुवात ‘यमला जट’ या पंजाबी चित्रपटातून केली. मोहम्मद वली यांनाच प्रा’ण यांनी जीवनभर त्यांचे गुरु आणि प्र’णे’ते मानले. यमला जट या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना पगारी नट म्हणून दरमहा पन्नास रुपये मिळायचे. प्रा’णचा ‘खानदान’ हा दुसरा चित्रपट सुपरहिट झाला होता, पण तो हिरोचा रोल त्यांना आवडला नाही. ते म्हणायचे की ते पावसात भिजत गाणी गाणे किंवा झाडांच्या भोवती फिरणे, हे आपल्याला नाही जमत.

READ  12 वर्षांनंतर 'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री आज अशी दिसतेय, काही फोटोंमध्ये ओळखनेही झाले कठीण!

प्रा’ण स्वातंत्र्यानंतर मुंबईला आले. चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना खूप सं’घ’र्ष करावा लागला. एकवेळ परिस्थिती अशी होती की त्यांना बायकोचे दागिनेही विकावे लागले होते. प्रा’ण हळूहळू ख’ल’ना’य’क म्हणून फिल्म इंडस्ट्रीत प्रस्थापित झाले. जि’वं’त अभिनयामुळे परिस्थिती अशी बनली की लोक त्यांना बघून ब’द’मा’श, गुं’ड, ल’फं’गे म्हणत. लहान मुले आणि स्त्रिया त्यांना पाहून ल’पू’न बसत असत.

pran birthday 1518419441

मात्र मनोज कुमारच्या ‘श’ही’द’ आणि ‘उपकार’ यांनी प्रा’णां’ची व्हि’ल’न’ची प्रतिमा लक्षणीयरित्या बदलली आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये सकारात्मक भूमिका केल्या. जंजीर चित्रपटात पो’लि’स स्टे’श’न’मधील सुप्रसिद्ध दृश्य अमिताभ आणि प्रा’ण यांच्यावर चित्रीत करण्यात येत असताना नवख्या अमिताभ बच्चनला त्यांनी मार्गदर्शन, प्रोत्साहन दिले आणि त्यानंतर अमिताभने तो शानदार शॉ’ट दिला. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना एका कोपऱ्यात नेऊन प्रा’ण म्हणाले की, फिल्म इंडस्ट्रीला बच्चनच्या रुपात एक मोठा कलाकार मिळाला आहे.

व्हिक्टोरिया क्र.२०३ , धर्मा सारखे अनेक चित्रपट हिरो हिरोईन नावापुरते असूनही एकट्या प्रा’ण’च्या जी’वा’व’र त’ग’ले. आवाजातील ज’र’ब आणि उतारचढाव हा अभिनयाचा सर्वात महत्वाचा भाग मानला जात असे. प्रा’ण’च्या घरी लाल रंगाचा टांगा होता. त्या टांग्यातून फेरफटका मारून प्रा’ण खूप आनंदी होत असत. तो टांगा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर प्रा’ण ढ’सा’ढ’सा र’ड’ले होते. प्रा’ण आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखांमध्ये वेगळ्या वेशभूषेचा आणि गेटअपचा प्रयोग करायला आवडत असे. त्यांचे घर प्रा’ण यांनी अनेक चित्रपटात साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांच्या छायाचित्रांनी भरलेले आहे.

READ  2 वर्षांचा झालाय चित्रपट निर्माती एकता कपूरचा मुलगा रवी कपूर, सरोगसीच्या माध्यमातून दिला होता बाळाला जन्म...

pran 1587358922

प्रा’ण जेव्हा सततच ख’ल’ना’य’क बनू लागले, तेव्हा तोचतोचपणा टा’ळ’ण्या’सा’ठी प्रा’ण यांनी व्हि’ल’न’च्या पात्राला विनोदी ट’च द्यायला सुरवात केली. लंकापती रावण ही प्रा’णां’ची आवडती भूमिका होती. प्रा’ण यांनी कोणाचीही कधी न’क्क’ल केली नाही. ते सामान्य माणसाला जवळून बघायचे व शिकायचे. प्रा’ण यांना राजकारण आणि नेत्यांची प्रचंड ची’ड होती. प्रा’णने एकदा सांगितले होते की, पुढच्या जन्मीसुद्धा ते परत प्रा’ण’च बनू इच्छितात.शूटिंगसाठी सर्वप्रथम सेटवर येणारे आणि संपूर्ण पॅकअप झाल्यावरच शेवटी जाणारे असे प्रा’ण दु’र्मि’ळ’च.

प्रा’ण’ने बोललेले बरेच प्रसिद्ध संवाद हे शेवटपर्यंत त्यांच्या लक्षात होते.पडद्यावर प्रा’ण यांना दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्या हातून मा’र खा’णे आवडत असे कारण ते या दोन्ही नायकांना शे’र मानत असत. दिलीप कुमार आणि प्रा’ण खूप चांगले मित्र होते. दिलीपच्या लग्नासाठी ते थेट काश्मीरहून मुंबईत दाखल झाले होते. पडद्यावर क्रू’र आणि दु’ष्ट माणसाची भूमिका करणारे प्रा’ण हे वैयक्तिक आयुष्यातील खूप चांगले आणि सं’वे’द’न’शील माणूस होते. त्यांनी नेहमीच गरीब, नि’रा’धा’र आणि अ’ना’थां’ना मदत केली. प्रा’ण’वर चित्रित केलेली अनेक गाणी सुपरहिट होती. मन्ना डेचा आवाज त्यांच्यावर चांगलाच शोभला.

READ  मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीला काय परिधान करायला आवडतं? इंडियन आणि वेस्टर्न, जाणून घ्या सविस्तर...

pran

प्रा’ण यांनी स्वतःचे चित्रपट कधीही पाहिले नाहीत. त्यांच्यासाठी हा वेळेचा अ’प’व्य’य होता. प्रा’ण’चा असा विश्वास होता की नायक हा त’ग’ड्या ख’ल’ना’य’का’मु’ळे ओळखला जातो. जसे कं’सा’मु’ळे कृष्ण आणि रा’व’णामुळे राम. प्रा’ण’च्या नजरेत आजकाल ख’ल’ना’य’क हे ला’ऊ’ड, कृ’त्रि’म अभिनय आणि टिपिकल ख’ल’ना’य’का’सा’र’खे असतात. खरेतर ते नायकाच्या तो’डी’चे’च असावेत. बॉलीवूड चे परेश रावल, दक्षिणेचे शिवाजी गणेशन हे प्रा’ण यांचे आवडते कलाकार होते. मेहबूब खान आणि व्ही. शांतारामसोबत काम न करायला मिळाल्याची प्रा’ण यांना खं’त होती.

प्रा’ण’च्या नजरेत त्यांची सर्वात कठीण भूमिका ‘परिचय’ (१९७२) चित्रपटातील जया भादुरीचे आजोबा ही होती. सप्टेंबर २००४ मध्ये प्रा’ण यांना सर्वात मौल्यवान भेट मिळाली, जेव्हा त्यांच्या नातीने मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव ठेवले – अमर प्रा’ण. प्रा’ण यांनी साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि बहुतेक चित्रपटांमध्ये कलाकारांच्या यादीच्या शेवटी त्यांचे नाव मोठ्या अक्षरे लिहिलेले असायचे – ‘और प्रा’ण’.

Dc2AtNuWsAAN91F

अमिताभ आणि प्रा’ण यांनी १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि प्रा’ण यांनी जं’जी’र, क’सौ’टी, म’ज’बू’रसारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन पेक्षा अधिक मानधन घेतले होते. अनेक फिल्म्स मध्ये हिरोपेक्षाही प्रा’ण यांचे मानधन अधिक असे. आणू म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रा’ण यांच्या सहा दशकांच्या कारकीर्दीमुळे त्यांना ‘व्हि’ल’न ऑफ मिलेनियम’ म्हटले जाते. अशा या व्हि’ल’न मधील सर्वोत्तम माणसाचे स्टार मराठी टीम व त्यांच्या चाहत्यांतर्फे वाढदिवसानिमित्त स्मरण…विनम्र अभिवादन!

Leave a Comment