मृत्यूपश्चात घरच्यांसाठी तब्बल इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला अभिनेता पुनीत राज कुमार…
फिल्म इंडस्ट्रीला यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त ध’क्का बसला आहे. साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार पुनित राजकुमार याचे हार्ट अ’टॅ’कने नि’धन झाले आहे. ते केवळ 46 वर्षांचे होते. तरीदेखील खूप कमी वयातच त्यांनी इंङस्टीमध्ये स्वतःची एक अप्रतिम ओळख बनवली. तुम्ही साऊथ फिल्म्स चे फॅन असाल, तर तुम्ही देखील पुनित राजकुमार यांचे फिल्म्स पाहिलेच असतील. पुनित यांच्या अचानकपणे नि’धनाने संपूर्ण इंङस्टीलाच ध’क्का बसला. आपल्या फॅमिलीसाठी सर्व सुखसुविधा त्याने उपलब्ध करून ठेवल्या आहेत.
पुनित राजकुमार यांचा जन्म कन्नड फिल्म उद्योगाचे सुपरस्टार ङॉ. राजकुमार आणि पर्वतम्मा राजकुमार यांच्या घरात झाला. पुनित हे त्यांचे पाचवे आणि सर्वात लहान चिरंजीव होते. आपल्या करियरची सुरुवात त्यांनी फक्त सहा महिन्यांचे असल्यापासूनच केली होती. बहुतेक चित्रपटात त्यांनी आपल्या वास्तविक वडिलांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. अतिशय कमी वयातच त्यांनी शाळा सोडली होती आणि चित्रपटांत अभिनय करण्यासाठी सुरुवात केली.
त्यासाठी त्यांनी शाळेत न जाता एका शिक्षकाकङे संपूर्ण शिक्षण घेतले. पुढे त्यांनी कम्प्युटर सायन्स मधून ङिप्लोमाची ङिग्री मिळवली. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका करण्याआधी त्यांनी खोदकामाच्या व्यवसायात स्वतःचे करियर बनवले. एक नायक म्हणून स्वतःचा पहिला चित्रपट येण्याआधी त्यांनी तीन वर्षे नृत्य आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता पुनित राजकुमार याने आपल्या करियरची सुरुवात एक चाईल्ड एक्टर म्हणून केली होती. इतकंच नव्हे तर त्यांना बेस्ट चाइल्ड एक्टर चा नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. त्यांच्या या चित्रपटाचे नाव “Bettada Hoovu” असे होते.
2002 मध्ये पुनित देशभरात अप्पू या नावाने फेमस झाले. त्यांना हे नाव फॅन्स कडून देण्यात आले. ते “अभी”,”विरा कन्नङिगा”,”अजय”, “अरासु”, “राम”, “अनजनी पुत्र” यांसारख्या चित्रपटांत उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट “Yuvarathnna” हा ठरला. हा चित्रपट याचवर्षी रिलीज करण्यात आला.
पुनित राजकुमार यांची एकूण इनकम 7 करोड आहे. तर एकूण संपत्ती 250 करोड एवढी आहे. त्यांच्याकडे Range Rover, Toyota, Audi A6, Jaguar, Lamboarghini अशा लक्जरी गाड्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे 21.44 लाखांची Indian Chief Bobber ही मोटर बाईक सुध्दा आहे. अशाप्रकारे पुनित राजकुमार यांची करोङोंची संपत्ती त्यांच्या आईवडिलांना आधार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.