मृत्यूपूर्वी KGF फेम अभिनेत्यासोबत नाचत होता अभिनेता पुनीत राजकुमार, व्हिडीओ होतोय व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या भारतीय सिने सृष्टीतले अनेक तारे या जगातून निरोप घेऊ लागलेले आहेत. ज्यांनी प्रेक्षकांना आपल्या कलाकृतीतून अक्षरशः वेड लावलं होतं. भुरळ घातली होती. मागच्या वर्षी तर बॉलिवूड मधील अनेक दिगग्ज सोडून गेले होते. ज्यामध्ये सुशांतसिंग राजपूत असेल किंवा इरफान खान किंवा ऋषी कपूर. त्यांच्यामुळे बॉलिवूड मध्ये जी एक पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच न भरून निघणारी आहे.

अश्यात साऊथ इंडस्ट्रीला सुद्धा अनेक ध’क्के बसलेले आहेत. मागे हिंदी टेलिव्हिजन बिग बॉस व इतर मालिका फेम असलेला सिद्धार्थ शुक्ला ही गेला. आणि काल एक कन्नड सुपरस्टार असलेला अभिनेता गेलेला आहे. त्याचं नाव आहे पुनीत राजकुमार.

See also  मुन्नाभाई उर्फ अभिनेता संजय दत्तची संपत्ती आहे तब्बल इतकी, संपत्तीचा आकडा ऐकून विश्वास बसणार नाही...

निधनाची बातमी कळल्यानंतर नेमकं काय काय घडलं ? चाहत्यांना ध’क्का कसा बसला ? कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीने साऊथच काय तर अख्ख्या भारतातील चित्रपट जगताला ध’क्का बसला आहे. 46 वर्षीय पुनीत यांचा शुक्रवारी हृदयवि’का’राच्या झ’ट’क्याने मृ’त्यू झाला. त्यांच्या मृ’त्यू’ने सर्व चाहत्या वर्गाला दुःखाच्या अथांग सागरात परिस्थितीतिने लोटलेलं आहे.

कारण 29 चित्रपट हिट देऊन प्रेक्षकामध्ये एक मानाचं असं स्थान त्यांनी मिळवलं होतं. पण मृ’त्यू अटळ आहे. त्यांच्या नशिबात फक्त थोडा लवकर आला. जिममध्ये वर्कआऊट करत असताना हृदय वि’का’राचा झ’ट’का आला. मग त्याला हॉ’स्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं; पण नाहीच वाचला. जिथं जीवनाची दोरच तुटली तिथं कोणताच माणूस काही करू शकत नाही.

प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारला त्याचे चाहते ‘अप्पू’ म्हणत असत. अभिनेत्याच्या नि’धनानंतर सगळीकडूनच म्हणजे स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत आणि बॉलिवूड पासून टोलिवूड पर्यंत सगळ्यानी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. सगळे शोकाकुल परिस्थिती मध्ये सगळे आहेत. आज अश्या दुःखद घ’ट’ने’नंतर प्रत्येकजण त्यांच्या असलेल्या शानदार, जबरदस्त अश्या उत्तम कारकिर्दीबद्दल बोलत आहेत. पण तो गेल्यावर बोलून काहीच उपयोग नाही. जिवंत असताना भावना – प्रेम जागेवर यायला हवं.

See also  बॉलिवूडचा असा खलनायक जो अमिताभ बच्चन पेक्षाही जास्त घ्यायचा फीस, जाणून घ्या प्रा'ण यांच्या बद्दलचे काही अनोखे किस्से...

या दरम्यान, पुनीत राजकुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे. पण अनेकांना हा प्रश्न पडला आहे की हा व्हिडीओ कधीचा आहे ?

सदर व्हायरल व्हिडिओमध्ये पुनीत राजकुमार सुपरहिट चित्रपट ‘KGF’ फेम अभिनेता यश आणि शिवराज कुमारसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुनीत, यश आणि शिवराजसोबत स्टेजवर डान्स करताना अप्पा म्हणून फेमस असलेला अभिनेता दिसत आहे.

आणि रोज येणाऱ्या जाणाऱ्या तर हा डान्स प्रचंड आवडलेला आहे. म्हणजे पुनीत राजकुमार चं सगळं काही ठीक चाललेलं. पण अचानक शरीरात काही अनपेक्षितपणे हालचाली व्हायला लागल्या. आणि अखेर या जगातून निरोप इच्छा नसताना ही पुनीत ला घ्यावाच लागला.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment