या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न, त्यांची प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

“प्रेम हे आंधळं असतं, पण तुमचं- आमचं सेम असतं.” मित्रांनो प्रेमात आपण जगाचा विचार करत नाही. प्रेम हे रंगरूप, वय, जाती- धर्म हे काहीही मानत नाही. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्याने देखील स्वतःच्या प्रेमाला समाजात न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आज आम्ही तुम्हांला अशीच एक धम्माल लवस्टोरी सांगणार आहोत.

बॉलीवुड अभिनेता आर. माधवन हा एक फेमस स्टार आहे. हल्लीच त्याने पन्नाशीत पदार्पण केले आहे. माधवचा जन्म 1 जून 1970 मध्ये जमशेदपुरात झाला होता. आर माधवन चे संपूर्ण नाव रंगनाथ माधवन असे आहे.

206538 madhavan

त्याने रहना है तेरे दिल में, थ्री इ’डि’य’ट्स, तनु वेङ्स मनु, तनु वेङ्स मनु रिटर्न यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्याचप्रमाणे तो एक उत्तम लेखक, दिग्दर्शक व सूत्रसंचालक देखील आहे.

READ  'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारचं झालं लग्न? लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल!

आर माधवन याने सरिता बर्जे सोबत लग्न केले आहे. माधवनची सरिता सोबत पहिली भेट ही कोल्हापूर मध्ये झाली होती. तेव्हा सरिता पर्सनॅलिटी ङेव्हलमेंट चे क्लास अटेंड करायला तेथे यायची आणि तिच्या क्लासेसचा प्रमुख माधवन होता.

download 2021 03 25t154843729 966292 1616667686

त्यानंतर सरिता ने आपल्याला पहिला जॉब मिळाल्यावर माधवनला ङिनर पार्टी साठी बोलावले होते. त्यापुढे या दोघांतील भेटीगाठी ह्या दिवसेंदिवस वाढत गेल्या व त्यांनी तब्बल आठ वर्षे एकमेकांना ङेट केले. 1999 मध्ये सरिता व माधवन यांनी एकमेकांसोबत विवाह केला व त्यांना आता एक मुलगा सुद्धा आहे.

आर माधवन याला एक बहीण सुद्धा आहे. तिचे नाव देविका रंगनाथन आहे. ती सध्या युके मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. माधवन हा अगदी लहानपणापासूनच खूप तल्लख बुद्धीचा होता.

READ  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री श्रीदेवी, पण अभिनेत्याच्या पत्नीने केले होते असे काही कि...

the anatomy of success dvd launch 10

म्हणून तर त्याला 1988 मध्ये स्वतःच्या शाळेला कल्चरल अॅम्बेसिङर म्हणून रिप्रेंझेट करण्याची संधी मिळाली होती. तसेच तो एनसीसी मध्ये सुद्धा अव्वल होता.

आर माधवनला आपल्या करियर मध्ये चित्रपट मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. एकापेक्षा एक त्याचे सर्व चित्रपट सुपरहीट होत गेले आणि पाहता- पाहता तो सुपरस्टार झाला. माधवनला “रहना है तेरे दिल में” या चित्रपटामुळे अप्रतिम प्रसिद्धी मिळाली.

r madhavan 957282

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'तारक मेहता...' मधील कंजूष पोपटलाल खऱ्या जीवनात आहेत करोडोंचा मालक, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment