‘अग्गं बाई सासूबाई’ मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले नि’धन, संपूर्ण सिनेसृष्टीवर पसरली शो’क’क’ळा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

को’वि’ड काळात सध्या को’रो’णाने लोकं जीवन सोडून जाऊ लागले आहेत. अश्यात वेगवेगळ्या कारणांमुळे ही काही लोकं सोडून गेली आहेत. त्यात सर्वसामान्य आहेत आणि कलाकार ही. सुशांतसिंग राजपूत अभिनेता हा आ’त्म’ह’त्या करून जग सोडून गेला तर काहींना दी’र्घ आ’जा’रा’ने आपले प्रा’ण ग’म’वा’वे लागले.

अश्यात मराठी चित्रपट सृष्टी मधून एक वा’ई’ट बातमी आलेली आहे. जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं नि’ध’न झालेलं आहे. यामुळे सर्वांना म्हणजे कलाकार आणि चाहत्यांना खूप ध’क्का बसला आहे. सगळीकडुन त्यांना श्र’द्धां’ज’ली वाहण्यात येत आहे.

Advertisement

77067546

ते 84 वर्षाचे होते. त्यांचं दीर्घ वयोमानाने नि’ध’न झाल्याचं समोर आलेलं आहे. त्यांनी ठाणे येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. रवी पटवर्धन हे दिगग्ज असे अभिनेते होते. त्यांच्या कारकीर्द पहिली तर लक्षात येईल साल 1944 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष हे बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते.

See also  "तुझ्या माझ्या संसाराला काय हवं" या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्या बद्दल माहितीये?
Advertisement

आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर म’त’क’रींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या 82व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.

ravi patwardhan in agga bai sasubai episode 92 2019

Advertisement

या काळात त्यांनी मालिका, सिनेमा यात अनुभवातून आपलं काम रसिकांच्या समोर ठेवलं. जे प्रत्येकाच्या मनात घर करून गेलं. बरं एवढच नव्हे तर त्यांनी सध्या पण काम थांबवलं नव्हतं. ते एक मालिका करत होते जिचं नाव आहे, अगगबाई सासूबाई. जी सध्या खूप लोकप्रिय झालेली आहे. त्यांचं पात्र ही असेच लोकप्रिय होतं.

सध्या ते झी मराठीवरील ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकरलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं.

See also  'तुझ्यात जीव रंगला' फेम वाहिणीसाहेबच्या मुलाचं नुकतंच झालं झालं बारसं, बारस्याचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Advertisement

ravi patwardhan in agga bai sasubai episode 122 2019

लाडावलेल्या सोहमला धा’कात ठेवणारे आजोबा… आणि नातवाला ‘सोम्या… कोंबडीच्या’ असं म्हणणारे ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ या भूमिकेतील रवी पटवर्ध यांच्यावर अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं. ते फक्त अभिनय नव्हे तर नोकरी ही करायचे. घर ही सांभाळून काम करायचे. ते नवीन तरुण कलाकार यांच्या साठी एक आदर्श आहेत.

Advertisement

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाण्यात राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. जेष्ठ अभिनेत्याला भा’व’पू’र्ण श्र’द्धां’ज’ली !…..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  वाढदिवसाच्या दिवशीच गुपचूप लग्न उरकलं या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल...
Advertisement

Leave a Comment

close