या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पहिल्या बायकोचे बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

मराठी कलाकार हे सुद्धा खूप लोकप्रिय तेच्या शिखरावर आहेत. कारण त्यांचं काम एकदा का वा’ज’लं की मग ते ग्लॅ’म’र दुनियेत वळतात आणि सुरू होतो मग प्रसिद्धी चा प्रवास. तर अश्यात काय होतं की त्यांचे कु’टा’णे खूप होतात. म्हणजे काय तर आता एकच प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं दुसरं लग्न का होतं ?

81424723

मग त्याची पहिली पत्नी काय करते ? तर त्यांच्या मध्ये वा’द वि’वा’द झाला आणि घटस्फो’ट घेतला की लगेच त्यांच्या दुसऱ्या जोडीदार शोधण्यासाठी ध’ड’प’ड सुरू असते म्हणता येईल. बर त्याने काय होतं की एकमेकांनसोबत जोडलेली नावं चर्चेत येतात सोशल मीडियावर.

तर सध्या असेच एक नाव खूप चर्चेत आहे. जी ज्या अभिनेत्या ची पत्नी होती त्याने दुसरं लग्न केलं आहे. घटस्फो’ट घेऊन. तर नेमकं हे प्रकरण आहे काय चला जाणून घेऊयात.

READ  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते माहितेय? जाणून थक्क व्हाल!

65654192

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बे’डी’त अ’ड’क’ला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले. इचलकरंजीला हा विवाह सोहळा पार पडला. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. २०१६ मध्ये संग्रामचे पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. पल्लवीने नुकताच तिचा एक बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

पल्लवीने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती स्विमिंगपूलच्या क’ठ’ड्या’व’र बसलेली दिसत आहे. तिचा हा बो’ल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तू खूपच हॉ’ट दिसत आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

pallavi%2Bajay%2Bpatil%2Bbikini

‘पार्टनर’ या एकांकिकेतून पल्लवीला खूप लोकप्रियता मिळाली होती. तसेच रुंजी या मालिकेमुळे पल्लवी घराघरात पोहोचली. तिने बापमाणूस या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. तसेच ती अ’ग्नि’हो’त्र 2 मध्ये दिसली होती. तिचं काम खूप चांगल्या आणि बोलक्या रित्याने बाहेर आलं होतं की तिने मग आपला इंडस्ट्रीत चांगलाच ज’म बसवला. कारण तिचं आत्तापर्यंत सगळी कामे हे भारीच झालेली आहेत.

READ  हा प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्न बंधनात, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

संग्रामने काहीच दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले असून त्याची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. ती डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. संग्राम खूप काळजी घेतो आणि प्रेमळ असल्याचे तिने सांगितले होते.

81507742

म्हणजे दुसरी पत्नी ही आता संग्राम चं कौतूक करताना दिसत आहे; पण मग पहिल्या पत्नी सोबत असं काय घडलं ? तरीपण ह’र’क’त नाही ज्याने त्याने स्वतंत्र निर्णय घेऊन सुखाने जगावं. या सगळ्यांसाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  अमृता फडणवीस प्रकरणी, आरोह वेलणकर वर भ'ड'क'ले महेश टिळेकर, म्हणाले 'तुझ्या बापाची मालकी...'

Leave a Comment