‘हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, पहा लग्नाचे फोटो…

He Mann Baware actor Sangram Samel got married with dancer Shraddha Phatak

या को’वि’ड का’ळा’त’ही लग्न समारंभ झोकात चालू आहेत. म्हणजे शासनाच्या नियमांचे पालन करून अनेक जण आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहेत. तर त्यात सगळ्याच प्रकारची लोकं येत आहेत. मग कलाकार लोकं ही आलेच.

आणि त्यात कसं असतं चाहत्यांना सुपरस्टार लोकं घरी काय करतात ? आयुष्यात नेमकं काय चाललंय ? अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची हौस असते. ते माहीत करून घेण्यासाठी ते चाहते कलाकारांना सोशल मीडियावर फोल्लो करतात.

maharashtra times

झालं असं की इतर अनेक कलाकार लोकांनी यावर्षी खूप लग्न केलेली आहेत. पण अश्यात आता अजून एक लोकप्रिय अशी भर पडलेली आहे. आता त्या नाव काय आहे ज्याने दुसऱ्यांदा लग्न करायच निर्णय घेऊन नवं जीवन सुरू केलेलं आहे. चल तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री अभिज्ञा भावे, सिद्धार्थ चांदेकर, अस्ताद काळे यांच्या पाठोपाठ ‘हे मन बावरे’ मालिकेतील अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

whatsapp image 2021 03 09 at 5.24.28 pm 202103576117

संग्रामने डान्सर श्रद्धा फाटकशी (Shraddha Phatak) लग्न केले आहे. इचलकरंजी येथे त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. त्यांच्या लग्नासोहळ्याला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. आता लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संग्रामने २०१६मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते. पल्लवीने ‘रुंजी’ या मालिकेत काम केले. संग्राम आणि पल्लवीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता संग्रामने श्रद्धासोबत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

whatsapp image 2021 03 09 at 5.24.03 pm 202103576118

विश्वास तुटला की नातं तुटतच फार काळ टिकाव धरत नाही. तर तेच आहे की दोघांचं नातं खूप टिकेल असं वाटत असताना दोघेही वेगळे झाले आणि आता संग्राम दुसरं लग्न करत आहे. आता दुसरी मुलगी कोण ? जाणून घ्या.

संग्रामने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण करिअरची सुरुवात त्याने नाटकापासून केली आहे. त्याने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील समीरच्या भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली.

तसेच स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेतही काम केले होते. या मालिकेत त्याने राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. त्याने ‘हे मन बावरे’ या मालिकेत देखील काम केले आहे. त्याने मन बावरे या मालिकेत खूप उत्तम काम लेलेलं आहे. अजूनही कमी चालू आहेत या सर्वांसाठी स्टार मराठी शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment