‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओमचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच आलिशान, घर पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या झी मराठी वर एक मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. प्रेक्षकांना फार आवडत आहे. लोकांना नवीन काहीतरी नेहमी आवडत असतं. आणि तेच या नवीन मालिकेने केले आहे.

त्या मालिकेचं नाव काय आणि त्यातले जोडी अभिनेते आणि अभिनेत्री कोण हे जाणून घेण्याची आपल्याला आता खूप उत्सुकता असेल. पन त्याआधी सध्याच्या परिस्थितीत सिरीयल शू’ट सुरू आहे का बंद जरा तेही पाहुयात.

112

प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी को’रो’ना’चा सं’स’र्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत सरकारकडून राज्यात क’ड’क नि’र्बं’ध लावण्यात आले आहे. परिणामी सध्या मालिका आणि सिनेमाचे शू’टिं’ग ही बंद आहे.

See also  'मुळशी पॅटर्न' सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या या महत्वाच्या व्यक्तीचं झालं नि'धन, चित्रपटसृष्टीवर शोककळा...

त्यामुळे काही कलाकरांनी आपल्या घरची वाट धरली आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम थेट पुण्याला आपल्या घरी गेला आहे. ओम अभिनेता शाल्व किंजवडेकर मुळचा पुण्याचा आहे

11(3)

त्यामुळे घरापासून दूर मुंबईत मालिकेचं शू’टिं’ग तो करत होता. पण शासनाकडून लावण्यात आलेल्या नि’र्बं’धा’मु’ळे शू’टिं’ग सध्या थांबली आहे. त्यामुळे तो आपल्या पुण्यातला घरी जाऊन पोहोचला आहे.

लॉ’क’डा’उ’न मुळे त्याला घरी येण्याची संधी मिळाली आहे. कारण मालिका चालू असताना एक दिवस सुद्धा मिळणं अ’व’घ’ड असतं. शू’ट रोज करावं लागतं. त्यामुळे घर पूर्णपणे तु’ट’त असतं. पण आता सर्वच कलाकारांना आपल्या घरच्यांन सोबत वेळ घालवता येत आहे. त्याच ओम एक आहे.

06ff0c0bcf7f3239f7a8db258bcfc5b5

शाल्वच्या बाबा चारु किंजवडेकर यांनी इंस्टाग्रामवर ओम घरी आपल्याचा फोटो शेअर केला आहे. खूप दिवसांनी ओम घरी आला आहे असं कॅप्शन त्यांनी या फोटोसोबत दिले आहे.

See also  अभिनेता अल्लु अर्जुनचे घर आहे खूपच आलिशान आणि महाग, फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण आकर्षित

शाल्वचा कुटुंबीयांसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शाल्वचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टवर त्याचे चाहते लाईक्सचा वर्षाव करत असतात.

6772c1de26ef42fb4b600974262e4bf2

कारण आता त्याचा एक चाहता वर्ग तयार झालेला आहे. त्याची लकब, अभिनय अनेकांना आवडत आहे. कारण तो दिसतो ही सुंदर. त्यामुळे त्याने फोटो पोस्ट केला आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

ytk

‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. ते दोन्ही जोड्या खुप उत्तम आता लॉ’क’डा’उ’न संपल्यावर ही काम करोत आणि पुढे भविष्यात खुप मोठे होऊत यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

See also  "तिला कसलीच लाज नाही" असे म्हणत 'आई माझी काळूबाई' मधून प्राजक्ता गायकवाडला अलका कुबल यांनी दिला डच्चू, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment