‘शि’व्या खायला तयार राहावं लागणार आहे’ असं नेमकं का म्हणाला अभिनेता शशांक केतकर?

कलाकार हिरो भूमिकेत असेल आणि तो चांगलं काही कथेत काम करत असेल तर त्याला प्रेक्षकांची खु पसंती मिळते. पण जर एखाद्या हिरो ने एखाद्या मालिकेत व्हिलन ची भूमिका केली तर तो फार चाहत्यांना रुचत नाही. त्यामुळे काही कलाकार या सर्वांचा विचार करून कामे निवडतात. तर सध्या अशीच प’रि’स्थि’ती एका मराठी कलाकाराची झालेली आहे.

सोशल मीडियावर त्याने असं लिहिलेलं आहे की नवीन मालिकेत माझी असणारी भूमिका किती रु’चे’ल माहीत नाही; पण वाटतंय की आता मला शि’व्या खायला तयार रहावं लागणार आहे. पण तो अभिनेता कोण ? चला बरं जाणून घेऊयात.

1546239949381zk689e5brk

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सध्या शशांकने केलेली एक पोस्ट चर्चेत असून व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘आता शि’व्या खायला तयार रहावं लागणार’ असे म्हटले आहे. शशांकला कोणाच्या शि’व्या खायला लागणार आणि का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. शशांकने याच पोस्टमध्ये चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

शशांक लवकरच एक नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘पाहिले न मी तुला’ असे असून १ मार्च पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शशांक एकदम हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. तो पहिल्यांदाच एका निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षक कसे स्वीकारणार याबाबत शशांक जरा साशंक आहे. म्हणून त्याने मालिकेचा प्रोमो शेअर करत ‘शिव्या खायला तयार रहावं लागणार’ असे म्हटले आहे.

shashank ketkar

शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पाहिले न मी तुला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्याने ‘माझ्या मते मला शि’व्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून टेलिव्हिजनवर फार कमी वेळा असे प्रयोग करायला मिळतात’ असे त्याने म्हटले आहे. पुढे त्याने अशी ख’त’र’ना’क संधी दिल्याबद्दल झी, कोठारे व्हिजन, आदित्य कोठारे, उर्मिला कोठारे यांचे आभार मानले आहेत.

शशांक ची नवी मालिका ही खूप वेगळी होणार आहे. त्यातील भूमिका ही खूप गा’ज’णा’र आहेत. पण शशांक ला वाटतंय की त्याची भूमिका कितपत लोकांना पटेल. म्हणजे पटली तरी शि’व्या भरपूर देतील अशी शक्यता आहे. तरी ही शशांक ला त्याच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Pahile Na Mi Tula Zee Marathi

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment