प्रसिद्ध मराठी अभिनेते श्रीकांत मोघे यांचं नि’ध’न, नाट्यभूमी वर पसरली शो’क’क’ळा…

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य कलाकार श्रीकांत मोघे यांचे वृ’द्धा’प’का’ळा’ने दुःखद नि’ध’न झाले आहे. 6 नोव्हेंबर 1929 रोजी किर्लोस्कर वाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. तर ते आता 91 वर्षांचे होते. मोघे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा शंतनू, सून अभिनेत्री प्रिया मराठे असा त्यांचा एकत्रित परिवार आहे. दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या पा’र्थि’वा’व’र रात्री खूप उशिरा अं’त्य’सं’स्का’र करण्यात आले. त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ तेथे उपस्थित होते.

आपल्या अभिनयाची छा’प उ’म’ट’व’णा’रे, हास्यमय व मनमिळाऊ स्वभावाचे अभिनेते श्रीकांत मोघे हे काही कालावधीपासून खूप आ’जा’री होते. शारीरिक त्रा’सा’मु’ळे त्यांना अनेक दिवसांपासून व्ही’ल’चे’अ’र मधून फिरावे लागत होते.

navbharat times

मात्र निधड्या छा’ती’च्या या कलाकाराने कधीही हा’र मानली नाही. आपल्या आ’जा’र’प’णा’त देखील ते सर्व सभा व संमेलनांना उपस्थित राहून वातावरणात एक आनंदी बहार आणायचे. आपल्या या मराठमोळ्या कलाकाराने शनिवारी किर्लोस्कर वाडी येथे आपल्या राहत्या घरात अखेरचा श्वा’स घेतला.

READ  काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पतीच्या मदतीने सुरु केले नास्ता सेंटर, नाव ऐकून थक्क व्हाल!

नामांकित अभिनेते श्रीकांत मोघे यांचे इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे झाले होते. तर आपले महाविद्यालयीन शिक्षण सांगलीतील विलिंग्ङन या कॉलेजमधून घेतले होते. तर बी. एस. सी साठी ते पुण्याच्या स. प. कॉलेजमध्ये पूर्ण केले. तर त्यांनी मुंबई मध्ये राहून बी. आर्च ही पदवी घेतली होती. अभिनेते श्रीकांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच ते नाट्यअभिनयाचे ध’डे गि’र’वू लागले होते.

shrikant moghe 215678 201911320637

मुंबई व पुण्यात शिक्षण घेत असताना ख्यातनाम नाटककार भालबा केळकर यांच्या “बि’चा’रा ङायरेक्टर” या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यानंतर अंमलदार, लग्नाची बे’ङी अशा नाटकांचे देखील दिग्दर्शन करून त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत मोघे यांनी संपूर्ण 60 पेक्षा अधिक नाटके व 50 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले आहे.

READ  'कारभारी लयभारी' मालिकेत आलं आहे ध'क्का'दायक वळण, लग्नात पोचतोय बाप? जाणून घ्या काय होणार पुढे...

आपली मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना “चॉकलेट बॉय” म्हणून ओळखले जात होते. पु. ल. देशपांडे यांच्या “वाऱ्यावरची वरात” मध्ये बोरटाके गुरुजी हे रसिकांना मनमुराद व प्रचंड आनंद देणारे कलाकार अशी अभिनेते श्रीकांत मोघे यांची ओळख आहे. अशा या उत्कृष्ट कलाकाराला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार( 2005- 2006), केशवदात दाते पुरस्कार ( 2010) काशिनाथ घा’णे’क’र पुरस्कार ( 2010), अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुरस्कार ( 2010) सांगली येथील 92 व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 2012), गदिमा पुरस्कार (2013), महाराष्ट्र सरकारचा 2014 चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
Untitled 10 11

स्टार मराठी परिवारातर्फे आपल्या मराठी रंगभूमीतील उत्कृष्ट नाट्यकलाकार आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रीकांत मोघे यांना भा’व’पू’र्ण आ’द’रां’ज’ली. मोघे यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टी आणि रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

READ  पतीच्या आ'त्म'ह'त्ये'नंतर अभिनेत्री मयुरी देशमुख करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या कोणती आहे ती मालिका...

Leave a Comment