या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने कार थांबवून केली एका गरीब व्यक्तीला मदत, लोक म्हणाले, “हा अभिनेता…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा. “स्टुडंट ऑफ द इयर” या चित्रपटापासून त्याने आपल्या करियरच्या वाटचालीला सुरुवात केली. सिद्धार्थ हा एक अतिशय उत्कृष्ट क्यूट लुकिंग आणि स्टाइलिश अभिनेता आहे. आपल्या स्वतःच्या मेहनती वर त्याने बॉलीवुड च्या चंदेरी दुनियेत स्वतःचे नाव कमावले आहे.

मात्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा अभिनया सोबतच स्वभावाने देखील खूप चांगला आहे. त्याने आपल्या विचारांनी व मनाने आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. सिद्धार्थ नेहमीच आपल्या चांगुलपणाने प्रसिद्धीत असतो. अगदी त्याचप्रमाणे सध्या देखील तो आपल्या मदतनीस स्वभावाने पुन्हा एकदा चर्चेत आहे.
2021 2image 10 22 417520706sd ll
आपल्या सर्वांचा फेवरेट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये तो गरजू लोकांना मदत करताना दिसत आहे. या व्हिडिओला सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.

See also  आमिर खानने घा'ब'रू'न अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत "या" कारणामुळे डान्स करायला दिला होता नकार...

त्या व्हिडिओ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या घराच्या बाहेर येऊन कार मध्ये येऊन बसताना दिसत आहे. तेव्हा त्याच्या कार जवळ एक व्यक्ती मदत मागायला म्हणून जातो. त्या व्यक्तीला पाहून सिद्धार्थ लगेच कार थांबवतो आणि त्याला काही पैशांची मदत करतो. सिद्धार्थ च्या या चांगल्या कामावर सगळे लोक खूप खुश आहेत. सिद्धार्थ च्या या मदत करण्याच्या स्वभावामुळे लोकांनी कमेंट्स मधून त्याचे भरघोस कौतुक केले आहे.
10 21 237175890sidharth malhotra 1 1579159721
तो व्हिडिओ पाहिल्यावर सिद्धार्थच्या एका फॅनने “सोन्याचे मन असणारा माणूस”, तर दुसऱ्या फॅनने “जगातील सर्वांत चांगला माणुस” तर काहीजणांनी म्हटले आहे की, “आम्ही तुझे फॅन आहोत, याचा आम्हांला गर्व आहे.” अशाप्रकारे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा च्या फॅन्स ने त्याचे कौतुक अतिशय छान प्रकारे केले आहे.

See also  अभिनेत्री काजोलच्या मुलीचा विडिओ होतोय खूपच वायरल ज्यामध्ये ती करतीये असं काही, पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

तुम्हांला माहित आहे का, सिद्धार्थ मल्होत्रा हा अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत ङेट करत असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. मात्र आतापर्यंत या कपलने सर्वांसमोर आपल्या रिलेशनशिप स्वीकारले नाही. तसेच सिद्धार्थने सध्या “थैंक गॉङ” या चित्रपटाची शूटिंगला सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे तो “मिशन मजनू” या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे.
Sidharth Malhotra
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री कतरीना कैफने या अभिनेत्यासोबत तब्बल 2 तास केली होती किसिंग सिनची प्रॅक्टिस, व्हिडीओ होतोय व्हायरल...

Leave a Comment