को’रो’नातून बरा होऊन पुन्हा कामाला लागला हा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “कामच केलं नाहीतर मग…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या को’रो’नाच्या विळख्यात अडकलेला सर्व सामान्य माणूस आपल्याला दिसतच आहे. पण त्यात फक्त सर्व सामान्य नाहीतर कलाकार मंडळी सुद्धा को’रो’नाच्या जाळ्यात सापडत आहेत. सरकारने दिलेल्या परवानगी नुसार शूटिंग सुरु झाले मात्र खरे; पण अजूनही योग्य काळजी घेताना फार कुणी दिसत नाहीये.

अनेक अभिनेते अभिनेत्री त्यातून बरे झाले तर काही जगाला सोडून गेले. त्यात आशाताई यांचं नुकतेच कोरोनाने दुर्दैवाने नि’ध’न झालं. त्यात सुबोध भावे आणि आणि त्याचं सगळं कुटूंब को’रो’नात अडकलेलं होतं.

त्यांना नवरा बायको आणि दोन मुलांना को’रो’ना झाला होता. याची माहिती काही दिवसांपूर्वी सुबोध भावेनेचं सोशल मिडीयावर कळवलं होतं. त्यामुळे तो आता काम करणार का ? यावर प्रश्नचिन्हच होतं. पण आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे. त्याच्या सर्व चाहत्यांना लवकरच तो एका नवीन भूमिकेतून दिसणार आहे. भेटीला येणार आहे.

See also  "हक्काच्या प्रेमाचं माणूस..." अगबाई सासूबाई मधील शुभ्राची पोस्ट सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल...

तो नेहमी काही न काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतो. सुबोध भावे हा अभ्यासू नट आहे. त्याचं प्रमाणे सध्या तो निर्माता म्हणूनही भूमिका बजावत आहे. ऑनलाईन शुभमंगल नावाची नवी मालिका तो घेऊन येत आहे.

तेही को’रो’नाच्या काळात. पण तो त्या मालिकेत मात्र भूमिका करणार नाहीये. मग आता तो काम करेल की नाही ? होय, तो लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. वेगळ्या भूमिकेत.

को’रो’ना झाल्या नंतर त्याने आणि कुटुंबांनी प्रचंड काळजी घेतली आणि. त्यातून सगळे सुरक्षित बाहेर पडलेले आहेत. आता त्यात मध्ये ट्रोल होत असलेल्या कारणांमुळे त्याने ट्विटर ला बाय बाय केलेला आहे. का हे मात्र कारण अद्याप कळालेलं नाही.

काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मिडीयावर एक फोटो टाकला होता. ज्यात सुबोध ब्राम्हणी वेशात दिसत आहे. आणि फोटोत लिहिलं होतं की काळजी घ्या सुरक्षित रहा आणि काम घ्या, करा. त्यामुळे त्यावर खाली चाहत्यांनी कॉमेंट करून लिहिलं आहे की नवी मालिका की चित्रपट ? त्याचा फोटो गिरीजा ओक गोडबोले ने काढलेला आहे.

See also  'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील हा प्रसिद्ध अभिनेता लवकरच करतोय बॉलीवूड मध्ये पदार्पण, नाव ऐकून थक्क व्हाल!

त्याचं प्रमाणे तिनेही तिच्या सोशल मिडीयावर असाच तिचा फोटो शेयर केलेला आहे. आता त्यांचा हा नवा चित्रपट आहे की मालिका की अजून दुसरच काही. यावर ठोस माहिती मिळालेली नाही. पण सुबोध नव्या भूमिकेत दिसणार हे मात्र नक्की.

को’रो’नाच्या लढाईला समर्थ पणे काळजी घेऊन तोंड देणाऱ्या अभिनेते सुबोध भावे ला पुढील वाटचाली प्रचंड शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment