कधीकाळी फॅक्ट्री मध्ये काम करायचा हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता, आज आहे कोट्यावधींचा मालक!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

साऊथ चित्रपटातील सुपरस्टार सूर्या फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असूनही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केली आहे. सूर्या हा तमिळ अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा आहे पण त्याने स्वतः इंडस्ट्रीमध्ये एक ठसा उमटविला आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. सूर्याला चित्रपटांमध्ये विशेष रस नव्हती, त्यामुळे त्याने कपड्यांच्या कारखान्यात काम करण्यास सुरवात केली.

Advertisement

ज्या दिवशी सूर्या फॅक्टरीत काम करत होता तेव्हा त्याने आपली ओळख लपवून ठेवली की तो अभिनेता शिवकुमारचा मुलगा आहे. सुमारे 8 महिने त्याने त्या कापड कारखान्यात काम केले. कारखान्यात कामाच्या बदल्यात त्याला दरमहा एक हजार रुपये मिळत होते.

See also  "कपिल शर्मा शो" मधून ही प्रसिद्ध अभिनेत्री बाहेर, एका एपिसोड साठी घ्यायची तब्बल एवढी रक्कम...

actor surya photo

Advertisement

वयाच्या 20 व्या वर्षी सूर्याला चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. 1995 मध्ये ‘असाई’ चित्रपटात त्याला मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली होती पण सूर्याला चित्रपटांमध्ये रस नव्हता त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली.

जवळपास २ वर्षांनंतर त्याला दिग्दर्शक वसंतचा ‘नेररुक्कू नेर’ (1997) हा चित्रपट मिळाला. मणिरत्नम हे त्या चित्रपटाचे निर्माते होते. सूर्या या चित्रपटासाठी नकार देऊ शकला नाही आणि त्याने साऊथ चित्रपटात सृष्टीत पदार्पण केले.

Advertisement

सूर्याने खूप परिश्रम घेतले आणि साउथच्या चित्रपटांचा सुपरस्टार होण्याचा खूप मनापासून प्रयत्न केला. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘त्याला सुरुवातीच्या काळात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.

आत्मविश्वासाचा अभाव, ऍक्शन आणि डान्स यामुळे चित्रपटांच्या दरम्यान शूटिंग करताना खूप त्रास व्हायचा. त्या काळात त्याचे गुरू रघुवरन यांनी मदत केली आणि वडिलां पेक्षा वेगळी ओळख कशी निर्माण करावी ते त्यांनी सांगितले.

See also  अभिनेता अमीर खानचा भाऊ सापडलाय आर्थिक संकटात, म्हणाला, "बायकोला सांभाळायची माझी सध्या ऐपत नाही"
Advertisement

actor surya pic

‘नंदा’ (२००१) हा सिनेमा सूर्याच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण वळण ठरला. या चित्रपटासाठी त्याला तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारां मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये त्याने ‘रक्त चरित्र’ चित्रपटात काम केले होते.

Advertisement

तसेच या चित्रपटासाठी देखील त्याला बेस्ट न्यूकमर पुरस्कार मिळाला. सूर्या दक्षिण सिनेमाच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार तो एका चित्रपटासाठी 20-25 कोटी रुपये घेतो. तसेच चित्रपटांच्या अधिकारासाठी अतिरिक्त शुल्क घेतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'धडकन' चित्रपटातील या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे फक्त या घटनेमुळे झाले होते करिअर बर्बाद, कारण ऐकून थक्क व्हाल...
Advertisement

Leave a Comment

close