एकेकाळीच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर क’र्क’रो’गाच्या उपचारासाठी आली भीक मागण्याची वेळ, अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल…
कुणावर कधी काय वेळ येईल हे कुणीच सांगू शकत नाही. एक प्रसिद्ध अभिनेता ज्याकडे प्रसिद्धी, पैसे आणि बरच काही होतं ज्याकडे आज मोठ्या उपचारासाठी पैसे नाहीत. अशी वेळ न येवो पण एका कलाकारावर आली आहे. आता आपल्याला अनेक प्रश्न पडली असतील. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात, की तो कलाकार कोण ?…
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थवासी सध्या आर्थिक सं’क’टा’त आहेत. गेल्या काही काळापासून ते क’र्क’रोगाशी झुं’ज देत आहेत.
उपचारासाठी त्यांना पैशांची गरज आहे. परिणामी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी आपल्या चाहत्यांकडे उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
थवासी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित कलाकार होते. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
ते आपल्या पिळदार शरीरासाठी प्रसिद्ध होत. परंतु क’र्क’रो’गामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. “मी गेली अनेक वर्ष क’र्क’रो’गाशी लढतोय. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली.
आजारी असल्यामुळे गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. परिणामी मी आता आर्थिक सं’क’टा’त सापडलो आहे. कृपया कोणीतरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहिन.” अशी विनंती त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. यापूर्वी देखील आर्थिक सं’क’टा’त सापडलेल्या अनेक कलाकारांनी मदत मागितली होती. अन् चाहत्यांनी देखील या कलाकारांना मदत केली होती.
असे अनेक अभिनेते आहेत की ज्यांच्यावर कधी न कधीतरी अशी वेळ येते. कारण त्यांनी सेविंग प्लॅन तयार करून ठेवलेले नसतात म्हणून. पण आज त्या प्रसिद्ध अश्या अभिनेत्यावर खरच वा’ई’ट अशी वेळ आली आहे. त्याला मदत करायला चं हवी.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.