साऊथ सुपरस्टार विजयला कोर्टाने ठोठावला लाखो रुपयांचा दंड, कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार विजय हा सध्या एका अनोख्या कारणामुळेच चर्चेत आला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, मद्रास हायको’र्टाने विजयला तब्बल एक लाख रुपयांचा दं’ड ठोठावला आहे. इतकंच नव्हे तर हा दंड ठोठावताना को’र्टाने विजयला चांगलंच खङसावलं आहे. खरंतर हे सर्व प्रकरण विजयच्या रोल्स रॉयल या कारशी संबंधित आहे. तसेच विजयने स्वतःसाठी इंग्लंडहून Rolls Royce Ghost ही कार मागवली होती.

thalapathy vijay spotted in his rolls royce ghost

Advertisement

मीडिया रिपोर्टस् नुसार 7.95 कोटींची ही कार तर त्याने मिळवली. परंतु तिला भारतात आल्यावर लागणारा एन्ट्री टॅक्स मात्र तो टाळू लागला. यासाठी चक्क हायको’र्टात एक याचिका दाखल करून त्याने हा टॅक्स रद्द करावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे आपल्याकडून कोणताही टॅक्स वसूल केला जाऊ नये, अशी त्याने विनंती केली.

See also  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू

परंतु मद्रास हायको’र्टाने सुपरस्टार विजयची ती या’चिका फे’टाळून लावली. त्याचप्रमाणे त्याला 1 लाख रुपयांचा दं’ङ सुद्धा ठोठावला. दं’डाची ही रक्कम तामिळनाडूच्या मुख्यमंत्री कोविङ 19 निधीत जमा करण्याचे आदेश दिले. मद्रास को’र्टा’चे न्यायाधीश न्या. एसएम. सुब्रमण्यम यांनी विजयला या टॅक्स च्या चो’रीप्र’करणात चांगलेच सुनावले आहे.

Advertisement

Thalapathy Vijays car collection will leave you in awe

फिल्मी कलाकारांना फॅन्स आपल्या खऱ्या आयुष्यातील हिरो मानतात. परंतु आज हेच कलाकार तमिळनाडू सारख्या राज्यातील शासक बनले आहेत. त्यामुळे चित्रपटात काम करणाऱ्या हिरोंकङून टॅक्स चो’री करणे, हे अपेक्षितच नाही. हा अँटिट्युङ अॅन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे. एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी सांगितले जाते आणि दुसरीकडे काही लोक टॅक्सचो’री करतात.

Advertisement

त्यामुळे या अभिनेत्याने आपल्या चाहत्यांच्या भावना समजणे खूप गरजेचे आहे. जे लोक तिकिट विकत घेऊन त्यांचे सिनेमे पाहतात. त्यांनी त्यातून कोणता बरं आदर्श घ्यावा? या कठोर शब्दांत को’र्टाने त्याला सुनावले आहे. इतकंच नव्हे तर सुपरस्टार विजयने कमाईच्या बाबतीत रजनीकांत यांनाही मागे सोडलं आहे. “थलापती 65” या सिनेमासाठी विजयने तब्बल 100 कोटी मानधन आकारले आहे. तसेच रजनीकांत यांनी “दरबार” साठी 90 कोटी घेतले होते.

See also  "कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही" अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close