“शाहरुख – आर्यन माझं काहीच वाकडं करू शकत नाही” जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या देशभरात कंगना राणावत चं विधान आणि त्याला विक्रम गोखले यांनी दिलेल्या समर्थनार्थ प्रतिक्रिया मुळे राजकारण व सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न साचलेले आहेत. वा’दग्रस्त विधान यावर अनेकांची संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कंगना राणावत च्या वादग्रस्त विधानाचा विषय थांबतो तोच विक्रम गोखले यांच्या बाबतीत चर्चा सध्या जोर धरत आहेत. चला सविस्तर वाचूयात की नेमकं काय म्हणाले, अभिनेते विक्रम गोखले.

काय झालं विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात ब्राम्हण महासंघाने आयोजित केलेल्या शुभेच्छा कार्यक्रमात विक्रम गोखले बरच काही बोलले. त्यांनी देशातल्या विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यामुळे सध्या आता राजकारण प्रचंड तापलेलं आहे. कारण त्या कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी कंगना राणावत च्या विधानाला समर्थन दिलेलं आहे. ते म्हणाले की, ” कंगना जी बोलली ते खरच आहे.

See also  हे प्रसिद्ध युट्यूब स्टार लवकरच झळकणार बॉलीवूड चित्रपटांमध्ये, हि मराठी युट्यूब स्टार तर...

हे स्वातंत्र्य भीख मागूनच मिळालेलं आहे. कारण ज्यावेळी इंग्रजांच्या विरुद्ध आपले वीर लढत होते. फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी केंद्रीय राजकारणात असलेली काही मोठी मंडळी पुढे आलीच नाही. त्यामुळे नंतर भीखलागुनच मिळालं ना ? त्याच बरोबर त्यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सुद्धा विधाने केली आहेत. आर्यन हा काही अभिनेता नाही आहे. त्याला त्याच्या बापाचं फेम आहे. शाहरुख पण कुणी नाही.

अहो शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकत नाही. वगैरे वगैरे अशी बरीच संतप्त प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी दिली. पण त्यांनतर जे सोशल मीडियावर रान पेटलं त्याचं काही सांगता सोय नाही.

कारण यांत आता राजकीय नेते मंडळी सुद्धा उडी घेऊन बोलत आहे. शरद पवार यांनी सुद्धा मार्मिक पणे एका कार्यक्रमात आज टोला लगावला. त्याचसोबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की त्यांनी कुण्या एखाद्या पक्षाकडून आता मुख्यमंत्री व्हावं.

See also  4 लाखाचा चहा आणि 40 लाखाची लिपस्टिक, अश्या प्रकारे करतात नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment