अभिनेते विनोद खन्ना यांना झाला होता “हा” भयंकर आजार, शेवटच्या दिवसात झाली होती त्यांची अशी अवस्था…
आपल्या इंडस्ट्रीमध्ये कित्येक व्यक्ती स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी येतात. अतोनात परिश्रम घेऊन ते स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कलेला, कौशल्याला एकदा दाद मिळू लागली की, मग मात्र त्यांना हायसे वाटू लागते. आपले करियर सुरळितपणे सुरू झाल्यावर मग ते स्वतःची निरनिराळी स्वप्ने पूर्ण करायला सुरुवात करतात.
कितीही लाइमलाइट आणि ग्लॅमरस राहिले तरी शेवटी आयुष्याच्या एका वळणावर त्यांना सर्वसामान्य लोकांप्रमाणे साधारण आयुष्य जगावे लागते. काही सितारे तर वयोमानानुसार असे गुमनाम आयुष्य जगतात की त्यांची कुणाला कानोकान खबर सुद्धा नसते. आज आम्ही तुम्हांला अशाच एका अभिनेत्या बद्धल सांगणार आहोत. जो स्वतः देखील अत्यंत वा’ई’ट परिस्थितीतून गेला आहे.
इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांना तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतात. त्यांचं 27 एप्रिल 2017 मध्ये नि’ध’न झाले होते. तर आता त्यांच्या मृ’त्यु’ला 4 चार वर्षे पूर्ण झाली आहेत. कँ’स’र सारख्या भयानक आजाराने त्यांना ग्रा’स’ले होते. त्यामुळे त्यांचे जगणे क’ठी’ण होउन बसले होते.
विनोद खन्ना यांच्या मृ’त्यु’च्या 21 दिवसांआधीच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत होता. तुम्हांला ठाऊक आहे का, ह्या फोटोमध्ये तर त्यांना ओळखणे सुद्धा शक्य नव्हते. पाकिस्तान भूमीत जन्म झालेल्या अभिनेते विनोद यांनी दोन विवाह केले होते. त्यांना 2 मुले आणि 2 मूली आहेत.
आपली पहिली पत्नी गीतांजली हिच्यापासून त्यांना अक्षय आणि राहुल ही दोन मुले आहेत. तर दुसरी पत्नी कविता हिच्यापासून त्यांना साक्षी आणि श्रद्धा ही दोन मुले आहेत. विनोद यांची पहिली पत्नी सध्या ह्या जगात नाही.
अभिनेते विनोद खन्ना हे काही वर्षांनंतर मुंबईत स्थायिक झाले. तेव्हा त्यांचे वडील टेक्स्टाईलचा बिजनेस करत होते. मात्र विनोद हे सायन्स शाखेत शिकत होते. कारण तेव्हा त्यांचे इंजिनियर बनण्याचे स्वप्न होते. पण त्यांच्या वङिलांची इच्छा होती की, त्यांनी कॉमर्स मधील अभ्यास करून आपल्या बिजनेस मध्ये त्यांनी लक्ष द्यावे.
कॉलेजमध्ये असताना त्यांची ओळख सुनिल दत्त सोबत एका पार्टीत झाली होती. तेव्हा सुनिल दत्त यांचे लहान भाऊ सोम दत्त हे चित्रपट बनवायचे. त्यावेळी त्यांना आपल्या चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्याची गरज होती. त्यामुळे विनोद यांची कला, बॉङी आणि क्षमता पाहून त्यांनी चुटकीसरशी त्यांना ऑफर केली होती. हा चित्रपट 1968 मध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे त्यांची इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री झाली होती.
परंतु जेव्हा विनोद यांनी चित्रपटात काम करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांचे वडील खूप नाराज झाले होते. इतकंच नव्हे तर त्यांनी चक्क विनोद यांच्या ङोक्यावरच बं’दू’क ठेवली होती व तू जर चित्रपटात काम केले तर मी तुला मा’रू’न टाकील, अशी ध’म’की देखील दिली होती.
पण तेव्हा विनोद यांच्या आईने त्यांची बाजू सांभाळली. तसेच त्या म्हणाल्या की, “जर तू 2 वर्षात काही करू शकला नाहीस, तर तुला आपल्या टेक्स्टाईल बिजनेस मध्ये यावे लागेल.” अखेर विनोद खन्ना यांना सुदैवाने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड यश मिळाले व त्यांनी एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नाव कमावले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.