KGF सुपरस्टार यशने घेतलं प्रचंड आलिशान व महागडे घर, गृहप्रवेशाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
एकदा का करियर सेट झालं मग माणूस त्याचे असलेले सर्व स्वप्न पूर्ण करतो. कारण पैसा ही तेवढा अमाप आलेला असतो. केजीएफ चित्रपट सुपर हिट झाला आणि त्यामधील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या यश चं नशीब चं बदललं. आज तो खूप ग्लॅमर आयुष्य जगत आहे.
एवढंच नाहीतर त्याने आता खुप मोठं असं आलिशान घर घेतलं आहे असं ही समजत आहे. त्याचे फोटो ही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
प्रसिद्ध झालेला केजीएफ (KGF) चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता यशने (Yash) आपल्या ध’मा’के’दार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर नेहमीच चर्चेत असणारा यश आज वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तेही आपल्याला बऱ्यापैकी लक्ष्यात येतच असेल.
प्रसिद्ध अभिनेता यशने एक आलिशान घर विकत घेतेले आहे. त्याच्या या नव्या घरात पत्नीसोबत पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि त्याच्या चाहत्यांना ही फार आनंद वाटत आहे. कारण आपला हिरो खुश तर आपण खुश असं त्यांचं मत आहे. त्याचे करोडो चाहते या भारत देशात आहेत. जगात ही आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये यश त्याच्या कुटुंबियांसोबत घराची पूजा करताना दिसत आहे. त्यात वेगवेगळ्या फोटो मधून घर किती आलिशान आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
यशच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना घराचा फोटो खूपचं आवडला आहे. यातील अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार यशने बंगळूरुमध्ये नवं घर खरेदी केले आहे. अभिनेत्री राधिका पंडित हिच्यासह यशनं विवाह केला. या लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीला दोन मुलं आहेत.
यश आणि त्याची पत्नी देखील एक फाऊंडेशन चालवतात जे गरजूंना मदत करते, त्याचे नाव यशो मार्ग फाऊंडेशन (Yasho Marga Foundation) आहे.
यश च्या अनेक फिल्म येणार आहेत. काही रिलीज ला को’वि’ड मुळे पेंडिंग आहेत तर काही शूट व्हायच्या बाकी आहेत. यश आणि त्याच्या सर्व कुटुंबातील सर्वांना या नव्या घरासाठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.