इंटिमेट सीन देताना स्वतःला सांभाळू शकले नाही हे प्रसिद्ध कलाकार, या अभिनेत्याने तर सीन संपल्या नंतर देखील…

.

एक काळ असा होता की बॉलिवूड चित्रपट स्वच्छ आणि नीटनेटका असलेले समजले जायचे, पूर्वीच्या काळी चित्रपटांमध्ये फक्त डान्स आणि फारच कमी रोमान्स केले जात असे आणि जास्तीत जास्त लोकांचे मनोरंजन केले जात असे.

आता चित्रपटांमध्ये हलका फुलक्या रोमान्सच्या जागी जास्तीत जास्त इंटिमेट सीन दाखवला जातो. आता कोणताही बॉलीवूड चित्रपट इंटिमेट सीन शिवाय पूर्ण मानला जात नाही. लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या इंटिमेट सीनसाठी कलाकारांना किती कष्ट करावे लागतात तुम्हाला माहित आहे का? हा सीन कॅमेरा आणि संपूर्ण टीमसमोर शूट करणे कलाकारांसाठी अवघड काम आहे.

अशावेळी परिस्थिती अशीही बनते की सीन देताना कलाकार स्वत: वर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि त्या कारणामुळे ते असे काही करतात की अभिनेत्रीला लाज वाटते. आम्ही आपल्याला अशा अभिनेत्यांविषयी सांगत आहोत जे रोमँटिक सीन देताना स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि असे घडले घडले कि… चला जाणून घेऊ कि नेमकं काय घडलं…

रणबीर कपूर आणि एव्हलिन शर्माः ये जवानी है दिवानी ‘रणबीरही एका इंटिमेट सीन दरम्यान स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकला नाही. दिग्दर्शकाच्या कट म्हटल्यांनंतरही रणबीरने एव्हलीन शर्माच्या मांडीवर वारंवार हात फिरवत होता.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जैकलीन फर्नांडीझ: ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जैकलीन फर्नांडीझचे एक इंटीमेट इंटिमेट सीन देणे चालू होते. पण दिग्दर्शकाच्या कट म्हटल्यानंतर देखील दोघांचेही लिपलॉक सुरूच होते.

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित: विनोद खन्ना ‘दयावान’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी दीक्षितला एका दृश्यात चुंबन देणार होते. हा सीन करत असताना विनोद खन्ना स्वत: चा ताबा हरवून माधुरीच्या ओठांना चावायला लागले होते.

रंजीत आणि माधुरी दीक्षित: ‘प्रेम प्रतिज्ञा’ या चित्रपटात रंजीत माधुरी दीक्षितसोबत एक इंटिमेट सीन करणार होता. रंजीतने स्वतःवरचा ताबा गमावला आणि माधुरीवर जबरदस्ती करायला लागला. माधुरी इतकी घाबरली होती की तिने रंजितला पुन्हा स्पर्श करू नका असा इशारा दिला.

विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया: ‘प्रेम धरम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डिंपल कपाडिया आणि विनोद खन्ना यांना एक इंटिमेट किस करावा लागला होता. पण विनोद खन्ना इतके अनियंत्रित झाले होते की दिग्दर्शकाची कट बोलल्यानंतरही तो डिंपलला किस करतच राहिला. या सीननंतर डिंपलला धक्का बसला. या पराक्रमाबद्दल नंतर महेश भट्टला डिंपलची माफी मागावी लागली होती.

दलीप ताहिल आणि जया प्रदा: दलीप ताहिल जया प्रदासोबत एका चित्रपटासाठी इंटिमेट सीन करणार होते. पण हा सीन चित्रित होताच दलीप अनियंत्रित झाले. त्यांनी जयाप्रदाला घट्ट पकडले. जयाला त्रास होऊ लागला तेव्हा तिने दलीपला जोरदार चापट मारली. त्यानंतर त्यांनी दलीपला सांगितले की हे रील लाइफ आहे वास्तविक जीवन नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment