दामिनी चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री मीनाक्षीसोबत घडला होता हा भ’यानक प्रकार, त्यानंतर जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो आपल्या फेवरेट अभिनेत्री किंवा अभिनेत्याला पाहण्यासाठी सर्व फॅन्स अगदी उतावळे होतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी किंवा मग त्यांच्यासोबत एखादा सेल्फी काढण्यासाठी अक्षरशः काळजाचे पाणी पाणी करतात. परंतु एका फॅनने आपल्या फेवरेट अभिनेत्रीला पाहिल्यावर असे कृ’त्य केले आहे की, जे ऐकून तुमचा तर विश्वास सुद्धा बसणार नाही.

1989 मधील हा किस्सा आहे. अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री हिच्या “नाचे ना’गि’न गली गली” या चित्रपटाचे शूटिंग जुहू मधील अरुण या बंगल्यावर सुरू होते. या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग तेथे होत होते.

Advertisement

8bb1449717d5ef942bedaa3fa372fece original

ज्यामध्ये मिनाक्षी सोबत भगवान दादा देखील ङान्स करत होते. या चित्रपटाचे अभिनेते नितेश भारद्वाज ज्यांना आपण बी.आर. चोप्रा यांच्या महाभारतात आपण त्यांना श्रीकृष्णाच्या रूपात पाहिले आहे. ते सुद्धा त्या बंगल्यात बसले होते.

See also  बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ पत्नी आयेशा सोबत नाही तर या मुलीशी करणार होता लग्न, पण ऐनवेळी...
Advertisement

त्यानंतर अभिनेत्री मीनाक्षीचा शॉट जसा ओके झाला आणि ती आपल्या मेकअपरूम मध्ये जाऊ लागली. तितक्यात अचानक एक मुलगा तेथे आला. त्याने तिथे येऊन मीनाक्षीला आपल्या मी’ठी’त तर घेतलेच, परंतु तो तिला की’स पण करू लागला.

meenakshi seshadri 1548826049

Advertisement

अचानकपणे आपल्याला असे जवळ घेतलेल्या मुलाच्या तावडीतून ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तर तेथील शूटिंग पाहणारे लोक हे त्या सीनला फिल्मचा शॉट समजून पाहत होते. इतकंच नव्हे तर युनिटचे सर्व लोक सुद्धा शांतपणे पाहत उभे होते.

मिनाक्षीने जेव्हा त्या मुलाच्या सणसणीत कानाखाली मा’र’ण्या’स सुरुवात केली, तेव्हा युनिटच्या लोकांना समजले की, काहीतरी ग’ड’ब’ड झाली आहे. तेव्हा मग युनिटचे सर्व लोक मिनाक्षी जवळ गेले आणि त्या मुलाला मा’र’झो’ड करू लागले. पो’लि’सां’ना बोलावल्यावर समजले की, तो मुलगा बनारस वरून आला आहे आणि तो मीनाक्षीचा खूप मोठा फॅन आहे.

See also  बॉलिवूड मधील हे कलाकार आहेत राजघराण्याचे वंशज, त्यांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

1040610

आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहून त्याचा स्वतःवर ताबा राहिलाच नाही आणि त्याने मीनाक्षीसोबत असे कृ’त्य केले. त्या मुलाचे वय लक्षात घेता अभिनेत्री मीनाक्षीच्या आईने त्याच्यावर के’स करणे टा’ळ’ले आणि पो’लि’सां’नी त्याला थोडीफार समज देऊन पाठवले.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close