सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल, कारण…

सौन्दर्याच्या व्याख्येचा जर विचार केला तर अनेकांचा असा समज होतो, की सुंदरता म्हणजे सौंदर्य. तर होय खरंय हे; पण गोरी, दिसायला खूपच फिट आणि स्मार्ट अशीच असलेली व्यक्ती सुंदर असा मात्र गोड गैरसमज आहे.

कारण सुंदरता ही स्वभावात, निरागसता मध्ये किंवा दिसणाऱ्या दिलखेचक अदा मध्ये असावी. हेच एका मराठी अभिनेत्रीने आता दाखवून दिलेलं आहे. जिचं नाव आहे, अक्षया नाईक. कोण आहे ती ? तर तिला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिलेलं आहे.

ती आज घराघरांत पोहचलेली अभिनेत्री बनली आहे. त्यात ती खूप प्रचंड अशी क्रेझी लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा बनली आहेस. ती सध्या काय करते ? आणि कशी दिसते ? असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. चला तर मग त्याचं सविस्तर उत्तर जाणून घेऊयात. सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली मालिका साध्या खुपचं अशी गाजत आहे.

See also  “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेमधील ही प्रमुख अभिनेत्री सेटवर ढसाढसा र'डली, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल!

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

ज्यात लतीकाच्या भूमिकेत आहे, अभिनेत्री अक्षया नाईक. होय, जिने जाड असूनही त्याला धरून न बसता कार्याने अभिनयाने यशाचं शिखर गाठायला प्रवास सूरु केलाय. चला मग मालिकेतील तिच्या भूमिके बद्दल जाणून करू.

छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

सौंदर्य म्हणजे केवळ बारीक दिसणं आणि ग्लॅमरस असणं नव्हे, तर सौंदर्य हे मनात असतं हेच या मालिकेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही मालिका सौंदर्याची परिभाषा खऱ्या अर्थाने उलगडत असल्याचं दिसून येत आहे.

See also  सैराट फेम रिंकू राजगुरूचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, कारण...

सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये अक्षया साकारत असलेली भूमिका सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. त्यामुळेच ही अक्षया नाईक नेमकी कोण ते जाणून घेऊयात

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

अक्षयाने मराठीप्रमाणेच काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेत ती यापूर्वी झळकली आहे. मालिकेत साधी, सोज्वळ भूमिका साकारणारी अक्षया खऱ्या आयुष्यात चांगलीच बो’ल्ड आणि बिं’धा’स्त असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो चर्चेत आहेत. ज्या फोटोत ती खूपच अशी सुंदर दिसत आहे.

तिने ये रिशता क्या कह लाता या हिंदी मालिकेत ही काम केलेले आहे. तिने तिची भूमिका अशीच गाजवली, ना की जिवंत सजीव, आपल्या आसपासची वाटते.

See also  'मुलगी झाली हो' मालिकेतील मधील एसीपीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल महितेय?

ती सोशल मीडियावर सुद्धा खूप कार्यरत असते. तर तिचे फोटो पाहून आपणही म्हणाल की अरे म्हणजे जाड पणा असल्याने आता काही वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण त्यातही भारी असं सौन्दर्य असतं. फक्त तसं सौन्दर्य पाहणारे डोळे असावेत. अक्षया म्हणजेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतीकाला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा !….

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close