अभिनेत्री अलका कुबल यांच्या मूलीचा विवाहसोहळा संपन्न; पाहा लग्नातील काही खास फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री अलका कुबल. आपल्या अप्रतिम अभिनय शैलीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकाच्या मनावर आपलं राज्य केलं. “माहेरची साडी” या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली एक विशिष्ट ओळख त्यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

या आता विवाहबद्ध असून त्यांना ईशानी आणि कस्तुरी ह्या दोन मूली आहेत. ईशानीला 2015 मध्ये वैमानिकाचं लाइफटाइम लायसन्स मिळालं. तर ती सध्या मियामी, फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. येथेच तिची निशांतसोबत ओळख झाली. अभिनेत्री अलका कुबल या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असतात.

272252708 5092502960814550 8197842594892142265 n 202201759504

अलका कुबल यांची मूलगी ईशानी हिचे नुकतेच लग्न झालं असून त्याचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ईशानीने दिल्लीतील निशांत वालिया सोबत सप्तपदी घेतले आहेत. या लग्न सोहळ्याचे फोटोज् अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवर शेयर केले होते. त्याचप्रमाणे अलका कुबल यांनी सुद्धा आपल्या इन्स्टा स्टोरीवर हे फोटोज् शेयर केले होते.

See also  या कारणामुळे कीर्तनकार शिवलीला पाटीलने घेतला बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय...

272620225 221468893533358 1474386065023218078 n 202201759506

ईशानी आणि निशांत यांच्या लग्नसोहळ्यात खूप मोठमोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. या लग्न सोहळ्यात मिलिंद गवळी, किशोरी शहाणे आणि तिचे पती, अर्चना नेवरेकर, स्मिता जयकर, प्राजक्ता दिघे आणि निर्मिती सावंत हे कलाकार तेथे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच ईशानी आणि निशांत यांची रोका सेरेमनी सुद्धा पार पडली होती. त्यानंतर नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी सात जन्मांची वचने घेतली.

79874479 539696393289419 918091445639930299 n 202201759503

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment