अभिनेत्री अमृता खानविलकरची सासू देखील आहे तिच्या सारखीच सुंदर आणि मॉडर्न, पाहा त्यांचे हे अप्रतिम फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील एक अप्रतिम नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. हिमांशु मल्होत्रा आणि अमृता खानविलकर यांच्याकडे इंडस्ट्रीमधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते. अमृता आणि हिमांशु हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात, हे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोज् वरून तर आपल्याला समजते. अमृता ही कामानिमित्त नेहमी मुंबईत राहते. तर हिमांशु हा नेहमी दिल्लीत असतो. तुम्हांला ठाऊक आहे का, अमृताच्या सासूबाई ह्या तिच्यापेक्षा देखील बर्याच सुंदर आहेत.

काही महिन्यांपूर्वीच हिमांशु ने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर त्या दोघींचाही फोटो शेयर केला होता. ज्यामध्ये त्या दोघींचे बॉन्डिंग अगदी स्पष्टपणे दिसत होते. “इंङियाज बेस्ट सिनेस्टार की खोज” या शो च्या सेटवर अमृता व हिमांशु हे एकमेकांना भेटले होते. हिमांशु हा पंजाबी आहे तर अमृता ही मराठी आहे. त्या दोघांचेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे.

See also  1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम...

169805535 482879616425917 5676711967374216821 n 1

हिमांशु हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो. पती हिमांशुसह तिने ङान्स रियालिटी शो चे विजेतेपद सुद्धा पटकावले आहे. 24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशुसोबत सप्तपदी घेतले. त्याचप्रमाणे लग्नाच्या आधी साधारण नऊ वर्षे अमृता आणि हिमांशु हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अभिनेत्री अमृता ही मराठी इंङस्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिने मराठीसह हिंदी चित्रपटांत सुद्धा आपले नाव कमावले आहे. सत्यमेव जयते, मलंग, राजी यांसारख्या चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. आपल्या अफलातुन ङान्स ने तिने मराठी इंङस्टीसह बॉलीवुड मध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "सासू शेर तर जावई सव्वाशेर" काय आहे नेमका हा किस्सा, एकदा अवश्य जाणून घ्या.
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment