विवाह चित्रपटातील अभिनेत्री अमृता रावची लवस्टोरी आहे खूपच रोमॅन्टिक, या RJ सोबत जुळले तिचे प्रेमाचे सूर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अमृता राव ही एक सुंदर आणि मनमोहक सौंदर्याची अभिनेत्री आहे. प्रत्येक सुंदर अभिनेत्रीची एक रोमॅन्टिक अशी लवस्टोरी असते. अगदी त्याप्रमाणेच आज आपण जाणून घेऊया, अमृता राव हिची ढिंकचाक लवस्टोरी. अभिनेत्री अमृता राव आणि अनमोल हे दोघेही 11 वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्यावर पहिल्यांदाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपली लवस्टोरी सांगितली आहे.

अभिनेत्री अमृता राव आणि RJ अनमोल हे बॉलीवुड मधील जोडपं आपल्या लवलाईफ व खाजगी जीवनातील गोष्टी बहुतांश वेळा शेयर करणे, पसंत करत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत त्या दोघांनाही कधीच सोशल मीडियावर आपण पाहिलेले नाही. म्हणून तर आता हे कपल आपल्याला एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये ते त्यांच्या रोमान्सशी संबंधित आणि खाजगी आयुष्याशी निगडीत कित्येक गोष्टी सांगताना भेटतील.

See also  या छोट्याश्या कारणामुळे तुटले होते अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचे प्रेमसंबंध, कारण जाणून हैराण व्हाल!

याविषयी स्वतः अभिनेत्री अमृता राव म्हणते की, “एक फिल्म स्टार आणि एक रेडिओ जॅकी यांच्यातील लवस्टोरी ही जगात कदाचित पहिल्यांदा घडली असेल. आमची प्रेमकहाणी ही वास्तविकता एका परिकथेसारखी अनोखी आणि सुंदर आहे. ती पुढे म्हणते की, आमचे नाते हे नेहमीच आमच्यासाठी खूप पवित्र राहिले आहे.

अशी आहे अमृता- अनमोल यांची हटके लवस्टोरी :
अमृता व अनमोल यांची पहिली भेट ही एका मुलाखती दरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर ते दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोल ला ङेंग्यू झाला होता. याचदरम्यान या दोघांच्याही मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. 15 मे 2016 मध्ये अमृताने RJ अनमोल सोबत गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल हे 7 वर्षे एकमेकांना ङेटिंग करत होते. खरंतर हे सगळं अमृताने दडवून ठेवले होते.

See also  लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण घरात राहून नेमकी झाली तरी कशी बरं, ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

अभिनेत्री अमृता राव हिने 2002 मध्ये “अब के बरस” मधून बॉलीवुड मध्ये ङेब्यू केला होता. त्यानंतर ती “द लीजेंङ ऑफ भगत सिंह” यामध्ये दिसली होती. परंतु अमृताला खरी ओळख तर शाहरूख खान च्या “इश्क विश्क” आणि शाहीद च्या “विवाह” या चित्रपटाने दिली. अमृता राव ची इमेज “गर्ल नेक्स्ट ङोर” अशीच बनून राहिली.

आपल्या करियरच्या बाबतीत ती कोणत्याही वादात अडकली नाही. मात्र अशी एक वेळ आली होती, जेव्हा करीना आणि शाहीद कपूर यांच्या ब्रेकअप साठी अमृता राव जबाबदार असल्याची चर्चा होत होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment