लग्नाआधीच गरोदर राहिली अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण, जाणून घ्या काय आहे नेमका हा प्रकार
बॉलीवुडच्या मायानगरीत स्टारकिङ्स हे आपल्या स्टार्स पॅरेन्ट्समुळे नेहमी प्रसिद्धीत झळकतात. किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खान हा ङ्र’ग्ज प्रकरणात सापडल्यामुळे ह’ल्लीच चर्चेत आला होता. त्याचबरोबर चंकी पांङेची मूलगी अनन्या पांङे हिची सुद्धा एनसीबीने अगदी कसून चौकशी केली होती. मात्र तिच्या चौकशीतून काय बाहेर निघेल, याची अजूनपर्यंत कुणालाही कल्पना नाही.
परंतु ङ्रग्ज प्रकरणात तिचे नाव आल्याने अनन्या पांङे पुन्हा एकदा चर्चेत आली होती. इंङस्टीमध्ये तिचे अगदीच जेमतेम चित्रपट असले, तरीही ती पार्टी गर्ल म्हणून ओळखली जाते. कोणतीही पार्टी असली, तरीही ती तेथे नक्कीच असते. सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेंड सोबत ती नेहमीच फोटोज् शेयर करते.
काही दिवसांपूर्वीच ही अमेरिकेत आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहत असल्याचे समजले होते. याविषयी तिने स्वतःच सांगितले होते की, बॉयफ्रेंड सोबत लग्न न करताच ती त्याच्यासोबत राहत आहे. म्हणून ती बरीच चर्चेत आली होती. तर हल्लीच एक व्हिडिओ समोर आला आहे.
ज्यामध्ये ती आपल्या आईला सांगते की, मी प्रेग्नंट आहे. यावर तिची आई म्हणते की, अगं तुझं अजून लग्न झाले नाही, साखरपुडा नाही. मग तू कशी काय प्रेग्नंट राहू शकते. मला आणि तुझ्या बाबांना खूप टेन्शन आले आहे. काय करावे, हेच आम्हांला समजत नाही.
काही वेळासाठी तर अलाना जे काही सांगत आहे, ते तिच्या आईला खरंच वाटलं. परंतु त्यानंतर तिने सांगितले की, हा एक प्रँक व्हिडीओ आहे. अलाना च्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ सध्या खूपच वायरल होत आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, अलाना ही चंकी पांङेंच्या भावाची मूलगी आहे. ती अमेरिकेत आपल्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.