सहा वर्षांपासून फक्त एका किडनी वर जगतेय ही अभिनेत्री, हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत केले मदतीसाठी आवाहन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री म्हणून काम करत असलेली प्रत्येक जणच श्रीमंत असते असं नाहीये. कारण यावर आता विश्वास उरलाच नाही. कारण बॉलिवूड मधल्या अनेक अभिनेत्री वर चक्क खायची सोय राहिलेली नाही. म्हणजे परिस्थिती हलाखीची झाली आहे. गरिबीच्या अस्वस्थ परिस्थिती मध्ये अनेक आज अभिनेत्री जात आहेत. त्यात एका अभिनेत्री बाबत तर नवीनच गोष्ट समोर आलेली आहे.

This TV actress is battling kidney failure it is difficult

असं कळतंय की एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिला एकच कि’ड’नी आहे. त्यावरच ती आपलं आयुष्य जगत आहे. पण आता अनेकांना हा प्रश्न पडतोय की एका कि’ड’नीचं नेमकं काय आणि ही अभिनेत्री नेमकं कोण ? चला सविस्तर जाणून घेऊ. की कोण आहे अशी अभिनेत्री ?

See also  अभिनेते नाना पाटेकर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनन्या सोनी ( ananaya soni ) सोनी सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. अनन्या सोनीने नामकरण मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अनन्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिच्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओत अनन्याने ती गेल्या सहा वर्षांपासून फक्त एका कि’डनीवर आयुष्य जगत असल्याचे सांगितले आहे. करोनाची लागण झाल्यानंतर अनन्याची प्रकृती खालावली आणि ती रुग्णालयात दाखल झाली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनन्याची कि’डनी फक्त २ टक्केच काम करते आहे. तसेच उपचारांसाठी अनन्याला पैशाची गरज आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला उपचार घेणे अशक्य असल्याचे तिने व्हिडीओत सांगितले आहे.

Naamkaran Actor Anaya Soni Suffers Kidney Failure Gets Hospitalised With

अनन्याने सांगितले की, जेव्हा मी ‘नामकरण’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ सारख्या मालिकेत काम करत होते. तेव्हा स्वप्नातही विचार केला नव्हता की अशी परिस्थिती येईल. माझ्या आईचा कपड्यांचा बिझनेस होता. माझा भाऊ सगळे नीट सांभाळत होता. मात्र काही दिवसांपूर्वी माझ्या घरात आग लागल्यामुळे कपडे आणि मशिन सर्व काही जळून खाक झाले.

See also  आई झाल्यानंतर ही प्रसिद्ध अभिनेत्री गेली होती डि'प्रे'श'न मध्ये, कारण वाचून थक्क व्हाल!

सर्व संपले. आयुष्यात असलेली सगळी साठवणूक संपल्यावर किती अडचणी येतात त्या माझ्या मला माहित. त्यात सर्व सेव्हिंग संपल्या असून काय करावे हे सुचत नसल्याचे तिने सांगितले.

Ananya Soni

अनन्याने नामकरण आणि क्राइम पेट्रोलसोबतच अदालत, इश्क में मरजावां या मालिकेतदेखील काम केले आहे. याशिवाय टेक इट इजी’ आणि ‘है अपना दिल तो आवारा’ या चित्रपटातही तिने काम केले आहे.

अनन्या खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे. पण काय उपयोग ? सध्या तिच्यावर जगावं की मरावं अशी अवस्था आली आहे. पण तिला कुणीतरी दानशूर वाल्यानं पुढे येऊन मदत करावी. कारण अश्या परिस्थितीत अडकणे काय ? हे ज्याचं त्याला चांगलच माहिती असतं. अनन्या यातून लवकर बरी होवो.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment