या बोल्ड ड्रेस मधे अभिनेत्री अंकिता लोखंडेने केला पती वैकी जैन सोबत फोटोशूट… तिचा हॉट अंदाज बघून चाहते झाले घायाळ…!
टीव्ही जगतातील आणि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी चाहत्यांना खूप आवडत आहे. अंकिता ही अनेकदा तिच्या पतीसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये तिची स्टाइल देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी असते.
पारंपारिक कपड्यांपासून ते वेस्टर्न अटायरपर्यंत, अंकिता प्रत्येक आउटफिटमध्ये खूपच स्टायलिश दिसते.
असंच काहीसं नुकतंच पाहायला मिळालं, जेव्हा अभिनेत्री अंकिता लोखंडे ही मुंबईत एका अवॉर्ड फंक्शनला बेस्ट जोडीचा पुरस्कार घेण्यासाठी पोहोचली. आणि यादरम्यानच, आमची नजर या अभिनेत्रीच्या ड्रेसवर पडली आणि हा ड्रेस खूप काही खुलासा करणारा देखील होता.
पती विकी जैन सोबत अंकिताची बोल्ड स्टाइल दिसण्यात आली-
या अवॉर्ड फंक्शनमध्ये अंकिता लोखंडे टील ब्लू कलरचा चमकदार ड्रेस परिधान करून पोहोचली होती. मात्र तिचा तो ड्रेस अतिशय रिविलिंग होता की अंकिता त्याला समोरच्या बाजूने वारंवार हाताळताना दिसत होती. तर दुसरीकडे विकी जैन काळ्या रंगाच्या सूट-पँटसह पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये खूपच देखणा दिसत होता.
अंकिताने तिचा ड्रेस याठीकानाहून घेतला-
अभिनेत्रीने फॅशन स्टोअर अलेटा मधून हा बोल्ड ड्रेस घेतला होता, ज्यामध्ये त्या ड्रेस सोबत असणारी मॅचींग ज्वेलरी त्याला चमकदार आणि उठावदार पोशाख बनवत होता.
विकीने त्याच्या पत्नीचा हात धरलेला दिसला-
या ड्रेसमध्ये हसीना तिचे क्लीवेज फ्लॉंट करताना दिसली. विकीने सर्वत्र आपल्या बायकोचा हात एखाद्या सज्जन माणसासारखा धरलेला दिसत होता. तसेच, अंकिताने तिचे काही रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले असल्याचे बघायला मिळाले आहेत.
अंकिता चा ड्रेस होता बॅकलेस-
अंकिताने स्वत:साठी जो ड्रेस निवडला होता तो पूर्णपणे बॅकलेस होता, ज्यामध्ये ती तिची पाठ फ्लॉंट करत असल्याचं दिसून येत होती.
डीप प्लंगिंग नेकलाइनमुळे लूक झाला अधिक बोल्ड-
अंकिताच्या या गाऊनला समोरच्या बाजूला हॉल्टर डिटेलसह प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती, जी तिच्या लूक ला अधिक बोल्ड आणि उठावदार दिसण्यासाठी मदत करत होती.
थाई-हाय स्लिट-
त्याच वेळी, अंकिताच्या या ड्रेसमध्ये थाई-हाय स्लिट असल्याचं देखील दिसून आलं होत, जे तिचे टोन्ड पाय दाखवण्याचे काम करत होत..
अंकिताची हेअरस्टाइल लक्ष वेधून घेत होती-
एकापेक्षा एक हॉट पोज देणाऱ्या अंकिताने लॅव्हेंडर शेडचे ड्रॉपडाउन इअररिंग घातले होते. कमीतकमी मेकअपसह मेसी बन या प्रकाराची केसांची रचना अंकिताने केली होती.