विराट कोहली सोबत लग्नानंतर संपले अभिनेत्री अनुष्का शर्माचे फिल्मी करियर? आता बॉलीवूड सोडून करते हे काम…
आजकाल बॉलीवुड सितारे यांच्याविषयी काहीतरी खमंग असे ऐकायला हमखास मिळते. परंतु क्रिकेटर विराट कोहली ची पत्नी अनुष्का शर्मा ही मात्र कुठे गायब झाली आहे, कोणास ठाऊक?? मागील 3 वर्षांपासून तिचा एकही चित्रपट आलेला नाही. त्याचप्रमाणे ती कोणत्या अवॉर्ड फंक्शन मध्ये सुद्धा दिसली नाही. त्यामुळे नक्की अनुष्का शर्मा कुठे एवढी व्यस्त आहे बरं..लग्नानंतर ती फक्त एक हाऊसवाइफ बनून राहिली आहे.
अनुष्का शर्मा ही 2018 नंतर चित्रपटांपासून दूरच राहिली. आतापर्यंत तिने अनेक चित्रपट बनवले, परंतु प्रेग्नंसी च्या अगोदर आणि प्रेग्नंसी नंतर प्रत्येक स्त्री चे आयुष्य बदलते. अनुष्का ने सुद्धा आपण चित्रपटांपासून ब्रेक का घेतला आहे, हे सांगितले. याविषयी बोलताना तिने मेंटल हेल्थ मुद्द्यांचा टॉपिक काढला.
साधारणतः अनुष्काने तीन वर्षांचा ब्रेक करियर मध्ये घेतला. या तीन वर्षात तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तर सध्या ती आपली मातृत्वाची जबाबदारी पूर्ण करत आहे. याचदरम्यान अनुष्काला काही ब्रांङ एंङोर्समेंट मध्ये पाहिले गेले.
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा ने म्हटले की, तिने सध्या चित्रपटांपासून ब्रेक घेतला आहे. कारण तिला सध्या स्वतःच्या मूलीवर लक्ष द्यायचे आहे. हल्ली ती लाइमलाइट पासून सुद्धा दूर राहते. कधीतरी ती आपला पती विराट कोहली सोबत सोशल मीडियावर दिसते. हल्लीच 20 ट्वेंटी कप मध्ये टीम इंडियाचा खराब परफॉर्मन्स असल्याने अनुष्का आणि विराट च्या मूलीविषयी सोशल मीडियावर अश्लील बोलणार्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.