‘मैने प्यार किया’ चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून जाऊन केले होते लग्न, कारण विश्वासच बसणार नाही…

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री या दोघ्यांच्या जोडीबद्दल तर आपणा सर्वांना माहितच असेल. या जोडीने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पाऊल ठेवले होते.  ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट त्यावेळेसचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री या दोघांच्या केमिस्ट्रीला लोकांनी चांगलीच पसंती दिली होती. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे सलमान खान आणि भाग्यश्री या दोघांनाही फार लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली होती.

‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्याच्या नंतर सलमान खान ची लोकप्रियता खूप वाढली आणि सलमानला खूप चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सलमान ने काम केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला. मग सालमान ने चित्रपट सृष्टीत त्याची एक नवीन ओळख बनवली. तसेच सलमान खान आताच्या पीढीमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. त्याचा कोणताही चित्रपट रिलीज झाल्यावर लोक तो चित्रपट पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. त्याचे देशातच नवे तर देशाबाहेर देखील लाखो फॅन्स आहेत.

c2a53ba046350c2d9ed9f4174b3cb878

‘मैने प्यार किया’ हा चित्रपट खूप सुपरहिट झाल्यामुळे अभिनेत्री भाग्यश्री हिला देखील खूप प्रसिद्धी मिळाली होती परंतु तरीही भाग्यश्रीला तिचा पाय सिनेमा सृष्टीत रुजवाता आला नाही. अभिनेत्री भाग्यश्री अजकाल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री भाग्यश्री आपल्या पतीसोबत जबरदस्त स्टाईलमध्ये नाचतांना दिसत आहे.

READ  या IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट!

अभिनेत्री भाग्यश्री ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या या फोटो मध्ये अभिनेत्री चांगलीच थिरकताना दिसत आहे. तर या फोटो मध्ये असेही दिसत आहे कि तिथे तिचा नवरा गुडघ्यावर बसून तिचा नाच पाहत आहे. भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटो सोबत लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

actress bhagyashrees husband himalaya dasani arrested for alleged involvement in gambling racket

त्या फोटोसह भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि ‘मी त्याला गुडघ्यावर आणले आहे’. अभिनेत्री भाग्यश्री असही म्हणाली कि ती इतकि थिरकली कि त्याने तिच्या नवऱ्याचे हृ’दयच घा’याळ झाले. यासह भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांशी तिचा एक मजेदार किस्सा सांगण्याचे देखील बोलली.

माहिती नुसार जेंव्हा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अभिनेत्री ने खूप मोठा निर्णय घेतला. 1990 मध्ये भाग्यश्रीने अभिनेता आणि निर्माता हिमालय दासानी यांच्याशी लग्न केले. अभिनेत्री भाग्यश्री हिने आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीला हा मोठा निर्णय घेतला. अभिनेत्री भाग्यश्री हिचे अभिनेता आणि निर्माता हिमालय दासांनी याच्याशी लग्न झाल्यानंतर भाग्यश्रीने कोणतेही चित्रपट केले नाहि. आणि या कारणामुळे ती सिनेसृष्टीपासून दूर झाली.

Maine Pyaar Kiya

एका मुलाखतीत भाग्यश्रीने बोलताना तिची प्रेमकथा सांगितली. या मुलाखतीत अभिनेत्री भाग्यश्री ने बोलताना सांगितले की तिची आणि हिमालय यांची पहिली भेट शाळेत झाली होती. भाग्यश्री म्हणाली की हिमालय त्यांच्या संपूर्ण वर्गात सर्वात खो’डकर मुलगा होता. आणि भाग्यश्री त्या वर्गाची मॉनिटर होती.

READ  राजे-महाराजांच्या घराण्यातील आहेत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही अभिनेत्री तर...

भाग्यश्री वर्गाची मॉनिटर असल्याने हिमालय भाग्यश्री ला खूप प’रेशान करत असत. भाग्यश्री ने पुढे बोलताना असेही सांगितले कि भाग्यश्री आणि हिमालय दोघेही वर्गात वारंवार भां’डत असायचे. तथापि, शाळेत असेपर्यंत आम्ही दोघे एकमेकांना डेट करत नव्हतो असे भाग्यश्री म्हणली. आणि शाळेच्या शेवटच्या दिवशीही हिमालय भाग्यश्री ला काही बोलला नाही.

1562154237 ifairer

यासह, अभिनेत्री भाग्यश्री अशी देखील म्हणाली की एके दिवशी हिमालय भाग्यश्री ला म्हणाला कि त्याला भाग्यश्रीशी काही बोलायचे आहे. त्याच्यानंतर एक आठवडा हिमालय भाग्यश्रीला त्याच्या मनातील गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मग नंतर भाग्यश्री काय उत्तर देईल याचा विचार करून माघार घेत होता.

मग शेवटी कं’टाळून भाग्यश्रीच हिमालय ला म्हणाली कि जे काही सांगायचे आहे ते सांग मी तुला वचन देते कि त्याचे उत्तर सकारा’त्मकच असेल. यानंतर मग हिमालयने धा’ड’स करून भाग्यश्री ला म्हणाला कि त्याला भाग्यश्री खूप आवडते. मग हिमालय ने भाग्यश्री ला प्रपोस केले आणि भाग्यश्री देखील हो म्हणाली.

cover 1487821151

मग अश्याप्रकारे, भाग्यश्री आणि हिमालय यांची मैत्री प्रेमात बदलली आणि नंतर भाग्यश्री आणि हिमालय या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिमालयच्या कुटुंबीयांनी या लग्नाला होकार दिला, परंतु भाग्यश्री यांचे कुटुंब भाग्यश्री आणि हिमालय यांच्या नात्यावि’रू’द्ध उभे राहिले आणि त्यानीं भाग्यश्री व हिमालय यांच्या लग्नाला न’कार दिला. मग नाईलाजाने भाग्यश्रीने तिच्या कुटुंबियांच्या वि’रु’द्ध जाऊन घरातून पळून जाऊन मंदिरात हिमालयशी लग्न केले.

READ  अभिनेत्री जुही चावलाची हरवली सर्वात मौल्यवान वस्तु, शोधून देणाऱ्यास मिळणार लाखोंचे बक्षीस...

हिमालय आणि भाग्यश्री यांच्या लग्नात हिमालय यांच्या पालकांव्यतिरिक्त सलमान खान आणि सूरज बडजात्या हे दोघे देखील उपस्थित होते. हिमालय आणि भाग्यश्री यांना आता दोन अपत्य आहेत, हिमालय आणि भाग्यश्री यांना एक मुलगा आहे त्याचे नाव अभिमन्यु असून तो 23 वर्षांचा मुलगा आणि त्यांना एक 21 वर्षांची मुलगी आणि तिचे नाव अवंतिका आहे. अभिनेत्री भाग्यश्री यांच्या आयुष्यात एक काळ असाहि होता की जेव्हा भाग्यश्री यांना त्यांचे पती हिमालय यांच्यापासून दीड वर्ष दूर राहावे लागले होते असे भाग्यश्री यांनी सांगितले. या कारणांमुळे अभिनेत्री भाग्यश्री यांना कोणताही चित्रपट करता आला नाही आणि त्या बरेच वर्ष चित्रपट सृष्टीपासून दूर राहिल्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment