या प्रसिद्ध अभिनेत्रीची ब्रे’कअप नंतरची ध’क्कादायक पोस्ट व्हायरल, म्हणाली, मला खूप त्रा’स होतो जेव्हा..
सध्या एक अभिनेत्री तिच्या विधानावरून चर्चेत आहे. तसे पाहिलं तर बॉलिवूड मध्ये सगळ्याच अभिनेत्री अभिनेते कायम चर्चेत असतात. या ना त्या मार्गाने. काही न काही त्यांचं व्हायरल होत असतं. आज राणी चॅटर्जी या अभिनेत्री बद्दल नेमकं असं काय व्हायरल होतय ते पाहुयात. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
रानी चॅटर्जी भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्राम पोस्ट, फोटो, व्हिडीओज यांच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र यावेळी रानी तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
“रिलेशनशीपमध्ये मी कायम दु:खी असते.” असं म्हणत तिने एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे तिचं ब्रे’क’अ’प झालं की काय? अशी शं’का चाहत्यांमध्ये उत्पन्न झाली आहे.
रिलेशनशीपमध्ये मी कायम दु:खी असते. पण यावेळी तुला त्रास होणार नाही. हृदय सांगतेय आपण मूव्ह ऑन करुया. खरं सांगायचं झालं तर तू तुझ्या मार्गावर जा अन् मी माझ्या मार्गावर जाते.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट रानीने केली आहे.
ही पोस्ट पाहून तिचं ब्रे’क’अ’प झालं आहे की काय? अशी शंका चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे. अर्थात या पोस्टमध्ये आपल्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलेलं नाही.
रानी चॅटर्जी भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘ससुरा बडा पैसेवाला’ या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सिरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटात वयाच्या १६व्या वर्षी मादक दृश्य देत तिने भोजपुरी सिनेसृष्टीत खळबळ माजवली होती.
त्यानंतर तिने ‘दामाद जी’, ‘फुल बने अंगार’, ‘रानी नंबर ७८६’, ‘रावडी रानी’, ‘घरवाली बाहरवाली’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. ‘मस्तराम’ या वेब सीरिजमध्ये दिलेल्या हॉट सीनमुळे सध्या ती प्रचंड चर्चेच होती.
राणी चॅटर्जी एका वेगवेगळ्या लेव्हल वर काम करणारी अभिनेत्री आहे. तीला पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.