अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉडीगार्ड ला भाऊ म्हणून राखी बांधते! बॉडीगार्ड चा पगार ऐकून तुम्हाला धक्का बसेल..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की बॉलीवूड हिरो हिरोईन हे आपल्या सेफ्टी साठी कशी बॉडीगार्ड ची सुरक्षा ठेवतात. कारण सर्वसामान्य नागरिकांना या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचं खूप आकर्षण असतं. त्यामुळे जेव्हा चित्रपट प्रमोशन साठी कलाकारांना बाहेर पडावं लागतं तेव्हा त्यांची सुरक्षा असावी लागते. सुरक्षा रक्षक ठेवण्यामध्ये सलमान खान खूप आघडीवर दिसतो. त्याचा बॉडीगार्ड शेरा सुद्धा बऱ्यापैकी सलमान इतकाच लोकांना परिचित आहे.

deepika padukon

या सर्व स्टार लोकांचे या देशात करोडो चाहते आहेत. त्यामुळे यांच्या गराड्यातून बाहेर काढण्यास बॉडीगार्ड खूप महत्वाची भूमिका बजावतात. अश्याच एका प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बॉडीगार्ड विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये बॉडीगार्डचा पगार ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही.

deepika

त्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे दीपिका पदुकोण. दीपिका ही प्रसिद्ध अभिनेता रणबीर सिंह ची पत्नी आहे. तिच्या बॉडीगार्डचं नाव जलाउद्दीन शेख उर्फ जलाल हे आहे. ती घराबाहेर पडताना सावली सारखी त्याला सोबत ठेवते. जलाल दीपिका सोबत खूप वर्षांपासून बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. दीपिका पब्लिक प्लेस कडे निघाली असेल आणि जलाल तिच्या सोबत नसेल असं कधीच होत नाही. दोन वर्षांपूर्वी इटली मध्ये दीपिका आणि रणवीर ने लग्न केलं. तेव्हा खूप पाहुणे लग्नाला येऊ शकत नव्हते. पण जलाल तिथे सुद्धा त्यांच्या सुरक्षे साठी पोहचला. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की दीपिका साठी जलाल किती महत्वाचा आहे.

See also  "तारक मेहता का उल्टा चश्मा" मधील या कलाकाराला आली चक्क बिग बॉस 15 ची ऑफर, कोण आहे तो कलाकार?

Deepika Padukone bodyguard salary

माणसाचं काम चांगलं असेल तर त्याला दाम चांगलं मिळतं. आणि कामही प्रामाणिक होतं. जलाल दीपिका साठी फक्त बॉडीगार्ड नाहीतर घरचा सदस्य आहे. इतकच नव्हे तर दीपिका जलाल ला भाऊ मानते. प्रत्येक रक्षाबंधनाला दीपिका जलाल ला राखी बांधते. दीपिका जरी एक सुपरस्टार अभिनेत्री असली तर ती जलाल ची खूप रिस्पेक्ट करते. जलाल दीपिका साठी किती महत्वाचा सुरक्षा रक्षक न सोबत भाऊ म्हणून आहे, हे तुम्हाला लक्षात आलच असेल. पण जलाल ला पगार किती असेल बरं ? नातं जर एवढं जवळचं आहे तर पगार खूप असेल ! नाही का ?

तुम्ही जलाल चा पगार ऐकून अवाक् व्हाल. जलाल ला दीपिका एका वर्षाचे ८० लाख रुपय देते. म्हणजे साधारणपणे महिन्याला साडे सहा लाख रुपये. ही माहिती तीन वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली होती. पण दीपिकाने कधीच स्वतःहून या रकमेचा उल्लेख सुद्धा केला नाही. हा पण रक्षाबंधनाचे जलाल सोबतचे फोटो मात्र ती दरवर्षी शेयर करते. आता सध्या जर पाहिलं तर जलाल चा पगार कदाचित दुपटीने वाढला असेल. एका सूत्राच्या अंदाजानुसार जलाल ला एक ते दिग करोड वर्षाला मिळतात.

दीपिका या लॉकडाऊन मुके घरीच बिनकामी बसलेली आहे. पण जेव्हा शूटिंग पुन्हा सुरु होईल तेव्हा मात्र तिला जास्त मोकळा वेळ मिळणार नाही. त्यामुळे जलाल चं ही सुरक्षाचं काम सुरु होईल. शेवटची फिल्म दीपिकाची छपाक ही होती. लवकरच ती तिच्या नवऱ्याच्या ८३ ह्या सिनेमामध्ये दिसणार आहे. यामध्ये ती कपिल देवच्या बायकोचं पत्र साकारत आहे. तर रणबीर सिंह कपिल देवचं…

See also  "तारक मेहता.." मधील बबिताजी भ'डकल्या, शो मधून अचानक गायब होण्याचे सांगितले हे कारण, ऐकून थक्क व्हाल!

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ती जरूर कळवा.. धन्यवाद !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment