धक्कादायक! को’रो’नामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले नि’ध’न, संपूर्ण बॉलीवूडवर पसरली शो’क’क’ळा…

छोट्या पडद्यावर काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भटनागर अखेर को’रो’ना वि’षा’णूशी लढताना म’र’ण पावली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्याला रू’ग्णा’ल’या’त दाखल करण्यात आले होते.

कारण काही आठवड्यांपासून हा आ’जा’र तिला त्रा’स देत होता. दिव्याच्या आईने काही दिवसांपूर्वी दिव्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की असं काही होईल म्हणून.

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य आणि शिल्पा शिरोडकर यांनीही सोशल मीडियावर दिव्याला श्र’द्धां’ज’ली वाहिली आहे. देवोलिनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, ‘जेव्हा कोणीचं बरोबर नसतं तेव्हा ते फक्त तूच होतीस. तू माझी हक्काची होतीस जिला मी हसणे, क्रोधित करणे, अंत: करण बोलू शकते. मनासारखं.

मला माहित आहे की हे आयुष्य तुझ्यासाठी इतके सोपे नव्हते. वे’द’ना खूप असह्य होत्या. परंतु, मला माहित आहे की आज तू एका चांगल्या ठिकाणी असशील.

मला एकदा मी तिकडं आल्यावर भेटशिल. तुझें सर्व दुःख आता होईल. मला तुझी खूप आठवण येईल दिवा, तुलाही माहित होतं की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्या आत्म्याला शांती मिळावी. तु जिथे असशील तिथे आनंदी रहा. तुझी खूप आठवण येईल. ‘

त्याचवेळी शिल्पा शिरोडकर यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, ‘हे माझ्यासाठी खूप वा’ई’ट आहे. देव तुझ्या आ’त्म्या’ला प्रिय दिव्य आशीर्वाद दे.

‘ जेव्हा दिव्याला आ’जा’री अवस्थेत रु’ग्णा’ल’या’त दाखल करण्यात आले होते तेव्हा तिच्या आईने आपल्या असे सांगितले होते की, दिव्याचा पती गगनने तिला सोडले होते. त्यामुळे ती आता पूर्णपणे एकटी आहे. तिला आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिव्या आणि गगनने लग्न केले. दिव्या तिच्या लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ साठी ओळखली जात होती. याशिवाय ती ‘उडान’, ‘जीत गया तो पिया मोरे’, ‘वि’ष’ या मालिकांमध्येही दिसली होती.

दिव्याने तिच्या घरच्यांच्या वि’रो’धा’त जाऊन गगनशी लग्न केले. दिव्याच्या आईने सांगितले की गगन खोटे आणि फसवणूक करणारा निघाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी तो दिव्याला सोडून निघून गेला.

मात्र, गगनने सोशल मीडियावर दिव्याच्या आईवरील सर्व आ’रो’प खोटे असल्याचा दावा केला. तो म्हणाला की, दिव्याचे कुटुंबिय लोक नेहमीच विवाहाच्या वि’रो’धात असतात आणि तेच वि’रो’ध दर्शवित आहेत. आता हे काहीही असो एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री आपल्याला सोडून गेलीय. देवाघरी तिच्या आत्म्यास शांती मिळो. एवढीच देवाचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment