या प्रसिद्ध अभिनेत्रीने मोराच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचा केला प्रयत्न तर मोराने केलं असं काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही गोष्टी या अनपेक्षित पणे घ’ड’त असतात. सध्या एक व्हिडिओ बॉलिवूड मधील अभिनेत्री चा प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात घ’ड’ले’ल्या गोष्टी या खूप वि’चि’त्र वाटत आहेत. म्हणजे करायला गेले एक आणि घडले भलतेच. एकंदरीत असेच म्हणावे लागेल.

एक प्रसिद्ध अभिनेत्री मोरा जवळ फोटो काढायला जाते. आणि पुढे जे घडतं ते खूप चर्चा करणार असतं. चल म्हणजे नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊ.

Actress Digangana Suryavanshi hot stills from Valayam movie promotions

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे दिगांगना सूर्यवंशी. सध्या सोशल मीडियावर दिगांगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मोराच्या बाजूला उभी असल्याचे दिसत आहे. पण जवळ जाताच त्याने तिच्यावर ह’ल्ला केला आहे.

See also  मृत्यूनंतर मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्या अपूर्ण राहिल्या 'या' इच्छा, या प्रसिद्ध अभिनेत्याने केला मोठा खुलासा...

आता मोराचा ह’ल्ला झाल्यावर ती खूप ग’र’ब’ड’ली कारण तिला असं काही होईल याची अपेक्षा नव्हती. आणि अचानकपणे घ’ड’ले’ल्या गोष्टी मुळे ती जरा घा’ब’रू’न गेली.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भय्यानी जो आहे त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिगांगनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओ वर अनेक जण कॉमेंट करत आहेत. काही जण हसत आहेत.

या व्हिडीओमध्ये ती मोराला पाहून आनंदी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान ती हळूहळू मोराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि अचानक तो मोर तिच्यावर ह’ल्ला करतो. त्यानंतर दिगांगना घाबरते आणि तिच्या हाताला कि’र’को’ळ दु’खा’प’त झाल्याचे दिसत आहे. आता तिला नेमकं किती लागलं आहे अजून तरी हे कळलं नाही.

See also  "तारक मेहता..." मधील पोपटलालने या कारणामुळे सोडली पत्रकारिता, कारण आहे...

803719 diganganasuryavanshi

सध्या दिगांगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दिगांगनाने मोरपिसी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यामुळे एका यूजरने कमेंट करत ‘मोर अभिनेत्रीला म्हणतो हा तर माझा रंग आहे. तुझी हिंमत कशी झाली या रंगाचे कपडे घालायची’ अशी कमेंट करत हसण्याचे इमोजी वापरले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

दिगांगनाने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ती ‘बिग बॉस ९’ या रिअॅलिटीशोमध्ये सहभागी झाली होती. तिला ‘एक वीर की अरदास… वीरा’ या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. तिने ‘जलेबी’ आणि ‘फ्रायडे’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती लवकरच अर्जुन रामपालच्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

See also  शारीरिक संबंध बनवण्यासाठी नकार दिल्याने या प्रसिद्ध मॉडेलची झाली ह'त्या... कारण...

Digangana Suryavanshi Saree stills Valayam movie 11

दिगांगा ही एक उत्तम अभिनेत्री आहे. असे छोटे मोठे प्रकार आयुष्यात घ’ड’त’च असतात. तर तिचा एक चाहता वर्ग सुद्धा आहे जो नेहमी तिच्या पाठीशी असतो. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment