या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे बाथरुममध्ये तासनतास र’ड’त बसली होती अभिनेत्री दिव्या भारती, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

दिव्या भारती हिला सर्वात तरुण सुपरस्टार अभिनेत्री म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. एकापाठोपाठ एक सुपरहिट बॉलिवूड चित्रपट देणारी अभिनेत्री कदाचित जास्त दिवस जगली नसली तरी, पण बॉलिवूडचा चित्रपटांचे चाहते अजूनही तिच्या सौंदर्याने मोहून जातात.

divya bharti 95c2abda a3b8 46bc 9a58 afd14e2c06e resize 750

एकेकाळी सुपरस्टार असलेली दिव्या भारतीची जुनी इंटरेस्टिंग मुलाखत व्हायरल होत आहे. खरं तर, ही मुलाखत आमिर खानशी संबंधित आहे. जिथे दिव्या भारतीने म्हटले होते की आमिरने सुपरस्टारसारखे नव्हे तर सिनियर प्रमाणे जगावे. दिव्या भारतीने सांगितले की तिला आमिरने र’ड’व’ले होते, पण सलमानने तिला साथ दिली. तर मग चला जाणून घेऊया नेमकं आमिर आणि दिव्या मध्ये काय झाले होते…

ऋषि कपूरपासून ते शाहरुख खान, गोविंदा, सनी देओल यांच्या सोबत दिव्या भारती हिने बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण बॉलिवूडमधील काही कलाकार आहेत, ज्यांचा सोबत काम करताना तिला त्रा’स झाला. दिव्या भारतीची एक रोचक मुलाखत आम्ही येथे घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तिने सांगितले आहे की आमिर खानमुळे ती रात्रभर र’ड’ली होती.

READ  करीना कपूरच्या तैमूर सोबत लग्न करण्यासाठी तयार आहे हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

image

या मुलाखतीत दिव्या भारतीने आमिर खानच्या वि’रो’धात बरेच काही सांगितले आहे, तर सलमान खानची जो’र’दा’र प्रशंसा केली आहे. यासोबतच तिने जूही चा’व’ला हिच्याशी त्या काळातील स्पर्धेबाबत देखील भाष्य केले आहे. 1992 मध्ये ‘स्टार’ड’स्ट’ ला दिलेल्या मुलाखतीत दिव्या भारती हिने आमिर खानशी त्यांच्यातील म’त’भे’दांबद्दल मोकळेपणाने भाषण केले आहे. ती म्हणाली, ‘आमिर खानने माझ्यावर ना’रा’ज होऊ नये, उलट मी त्या माणसावर ना’रा’ज झाले पाहिजे ‘.

divya 1 1

जेव्हा आपण एखादा लाईव्ह कार्यक्रम करता, तेव्हा आपल्याकडून छोटीशी चू’क होऊ शकते. माझी सुद्धा एक छोटीशी चूक झाली होती पण ती इतकी लहान की कुणालाही ती लक्षात देखील आली नाही. मी तातडीने माझ्या परफॉर्मन्स ने ती चूक कव्हर केली. पण आमिरला हे माहित झाले कारण त्यांना परफॉर्मन्स माहित होता. दुसर्‍याच क्षणी मला सांगण्यात आले की आमिरला कोरियोग्राफरच्या बहिणीबरोबर रिहर्सल करण्याची इच्छा आहे. मी आता काय बोलू?

READ  घटस्फोट न देता या अभिनेत्यांनी केले होते दुसरे लग्न, या अभिनेत्याने तर पत्नीला...

पण मला सर्वात जास्त वा’ई’ट वाटले जेव्हा मी आमिर खानला जूही चावलासोबत स्टेजवर परर्फोम करताना पाहिले. कारण माझ्याकडे खुपच कमी परर्फोमेंस होती, तर जुहीकडे आधीपासूनच बरेच परर्फोमेंस होती. शो दरम्यान, आमिरने माझ्याबरोबर करायच्या उर्वरित डान्समधून तो बाहेर पडला होता, तो म्हणाला की, ‘मी खूप थकलो आहे’.

divya bharti 1594720815

मी र’डू लागले मग सलमान खान माझ्या जवळ आला आणि मला समजाऊ लागला. बरेच परर्फोमेंस करूनही आणि पाय दु-खा-प’तीनंतरही सलमानने माझ्याबरोबर परर्फोमेंस केला. सलमान खानचा चांगुलपणा माझ्या मनाला स्प’र्शून गेला. मला खात्री आहे की आमिरला ते आवडले नसेल.

आमिरच्या वा’ग’ण्या’ने मला खूप दु: ख झाले, मी बाथरूममध्ये तास न तास र’ड’ले. मला खूप वा’ई’ट वाटलं. पण मी पुढे गेले आणि माझा परर्फोमेंस दिला, कारण आम्हाला सर्वांना परर्फोमेंससाठी मोबदला देण्यात आला होता. धन्यवाद देवा, सलमान वेळेवर आला आणि त्याने मला मदत केली.

READ  अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉडीगार्ड ला भाऊ म्हणून राखी बांधते! बॉडीगार्ड चा पगार ऐकून तुम्हाला धक्का बसेल..

bharti 5821544 835x547 m

यशराजच्या ‘ड’र’ या चित्रपटामध्ये दिव्य भारती हीच काम करणार हे निश्चित झाले होते, पण आमिर खान वारंवार जूही चा’व’ला घेण्याविषयी बोलत होता. या चित्रपटात जूही, आमिर आणि सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यानंतर शाहरुखने चित्रपटात आमिरची जागा घेतली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment