गरोदरपणाच्या 8 व्या महिन्यात अभिनेत्री अनुष्का शर्माने केले खूप अवघड आसन, विराटने…

सर्वसामान्य माणसाची कधीच बातमी होत नसते. होती ती श्रीमंत आणि लोकप्रिय असलेल्यांची. सध्या बॉलिवूड मध्ये दोनतीन अभिनेत्री या गरोदर आहेत. त्यात करीना दुसऱ्या वेळी आहे. तर अनुष्का शर्मा ही आहे. तर त्यांची एक ना एक गोष्ट खूप व्हायरल होत आहे. काय खातात ? काय पितात ? वगैरे वगैरे.

नुकताच अनुष्का शर्माचा शिरसासन करतानाचा एक फोटो फार व्हायरल झाला होता. त्याचीच आता चर्चा चालू आहे. चला सविस्तर बघूया नेमकं झालं काय ?….

अभिनेत्री अनुष्का शर्माने गरोदरपणात शीर्षासन करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. गरोदरपणात अशा अनेक अभिनेत्रींनी योगासनं करण्यावर भर दिला आहे.

Anushka Sharma holds a Shirshasana

आता गरोदर असताना योगा ही काही नवीन गोष्ट नाही याआधी अनेक जणांनी ते केलेला आहे. फक्त अनुष्का शर्मा अभिनेत्री आहे. तीही प्रसिद्ध अशी. तर ज्यामुळे तिच्या गरोदरपणात ज्या नवीन गोष्टी घडत आहेत त्या सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्माने हा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं.

anushka sharma bikini

एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते.

शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या खातर माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते.’

योगासन करून तिने एक खूप चांगला संदेश दिला आहे, की माणसाला फिट राहायचं असेल तर व्यायाम खूप आवश्यक आहे. जो अनुष्का करत आहे. विराट अनुष्का च्या घरी लवकरच एक पाहुणा येणार आहे. दोघांनाही खूप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment