अक्षय कुमारसोबत काम केलेली ही बॉलीवुड अभिनेत्री रातोरात झाली होती गायब, आज अशी दिसते, पाहून थक्क व्हाल!

1992 मध्ये ‘जान तेरे नाम’ या चित्रपटाद्वारे फरहीनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. फराहिनच्या लुकमुळे लोकांनी तिला दुसरी माधुरी दीक्षित म्हणायला सुरवात केली होती. लगेच असे घडले की तिला तातडीने रजनीकांतचा ‘कलिंगण’ सिनेमा ऑफर झाला होता.

1548067824 Farheen Prabhakar

आणि रजनीकांत सोबत मुख्य अभिनेत्री बनल्यामुळे तिने शाहरुखचा ‘बाजीगर’ हा चित्रपट त्या वेळी नाकारला होता. त्यानंतर तिला अक्षय कुमार सोबत ‘नजर के सामने’ हा चित्रपट मिळाला, त्यानंतर प्रत्येकजण तिची माधुरी दीक्षित सोबत तुलना करत असे. आज ही सुंदर अभिनेत्री कुठे आहे, तुम्हाला माहित आहे का? तर चला जाणून घेऊया कुठे आहे ही अभिनेत्री आणि आज कशी दिसते.

90 च्या दशकात फरहीनची गणना बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये करण्यात येत होती. फरहीनचा लूक माधुरी दीक्षितसारखाच होता, त्यामुळे प्रत्येकाला वाटलं होत की ही अभिनेत्री नक्कीच माधुरी सोबत स्पर्धा करेल.

READ  वेब सिरीजच्या पडद्याआड 'पॉ'र्न' फिल्म्सचे शूटिंग, या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अ'ट'क, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

farheen husband

जेव्हापासून फराहिनने फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला आहे, तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांपासूनही दूर आहे. फरहीन सोशल मीडियावर कुठेही दिसत नाही. 1992 साली फराहिनचा पहिला चित्रपट सुपरहिट होता, त्यानंतर तिला केवळ बॉलिवूडच नव्हे तर साऊथच्या चित्रपटांकडूनही ऑफर येऊ लागल्या होत्या. त्याच वर्षी तिने कन्नड चित्रपट ‘हल्ली मेश्त्रू’ मध्ये काम केले होते. यानंतर तिचा एक तमिळ चित्रपट ‘कलैगनन’ 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता.

तिचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर 2 वर्षांनंतर फरहीन एका पार्टी मध्ये मनोज प्रभाकर यांना भेटली होती, मनोज आधीच विवाहित होते, त्यांना रोहन नावाचा एक मुलगा देखील होता, परंतु ते फराहिन पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडले. फरहीन देखील मनोजच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती कि ती करिअर सोडून दिल्लीला आली.

READ  धक्कादायक! को'रो'नामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले नि'ध'न, संपूर्ण बॉलीवूडवर पसरली शो'क'क'ळा...

Farheen Prabhakar

पहिल्या पत्नीशी घ-ट-स्फो-ट घेतल्यावर मनोजनेही फरहीनबरोबर लग्न केले. 2013 मध्ये मनोज प्रभाकरची पहिली पत्नी संध्याने एका मुलाखतीत सांगितले होते की मनोज फरहीनबरोबर एकाच घरात लग्न न करता 6 वर्षे राहिला होता. यासह तिने मनोजवर तिच्यावर मानसिक अ-त्या-चा-र केल्याचा आरोपही केला होता.

फरहीन स्वतःची हर्बल कंपनी चालवते, असं म्हणतात की या कंपनीचा व्यवसाय कोट्यावधीपर्यंत पोहोचला आहे. मनोजशी लग्नानंतर दोन वर्षां पर्यंत तिची कोणतीही खबर नव्हती, त्यानंतर कळलं की ती दोन मुलांची आई बनली आहे. फरहीन आज आपल्या कुटुंबासह आणि व्यवसायात पूर्णपणे व्यस्त आहे.

HfiK82J5zeZGGVW5SpLSp9vARVbPZJ6AZjUFAufbLqVQlNYvMkhs W8tDSh4SrfutAtIeh8BDoWqnCYmcvN3GTjxGS2fIiVSr CKbAOvFVulDD3M31uLCUXdc7oC5bUqJMKUijA1993 सालच्या ‘सैनिक’ चित्रपटात फराहिनने अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारली होती. खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट ‘नजर के सामने’ (1994) च्या आधी रिलीज झाला होता. म्हणजेच फरहीन आधी अक्षयची ऑनस्क्रीन बहीण बनली आणि नंतर ती त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसली.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना आहे हा गं'भीर आ'जार, ऐकून विश्वासच बसणार नाही!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment