‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील मंदाकिनी बॉलीवूड सोडून जगत आहे असे जीवन, अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठीण!

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये कित्येक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व अप्रतिम सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या हृदयावर वार केले. या अभिनेत्रींनी मनासारखी प्रसिद्धी मिळवून देखील शेवटी इंडस्ट्री कायमची सोडली.

mandakini 3 jpg

त्या अभिनेत्रींनी असे का आणि कशासाठी केले, हे मात्र कुणालाही माहित नाही. अचानक चित्रपट सृष्टीमधून गायब झालेल्या ता फेमस अभिनेत्री आता नेमक्या कुठे आहेत, सध्या त्या काय करत आहेत. हा प्रश्न तर अनेकवेळा सर्वांना सतावतो. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशाच एका गुमनाम अभिनेत्रीची कहानी सांगणार आहोत.

mandakini scene ram teri ganga maili 300718 043638

1985 मध्ये रिलीज झालेला चित्रपट “राम तेरी गंगा मैली” या चित्रपटामुळे फेमस झालेली अभिनेत्री मंदाकिनी. या चित्रपटामध्ये झरयाखाली आंघोळ करताना बो’ल्ड सीन दिलेली अभिनेत्री मंदाकिनी हीच आहे. या सीनमुळेच तर लोकांनी हा चित्रपट एकदा नव्हे दोनदा नव्हे तर कित्येकदा पाहिले.

ही अभिनेत्री बोल्ड सीन व बिनधास्त अफलातुन अदांसाठी ओळखली जात होती. मंदाकिनीने त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांसोबत ङान्स ङान्स तसेच गोविंदा सोबत प्यार करके देखो अशा अनेक चित्रपटांत काम केले. परंतु त्यानंतर ही अभिनेत्री अचानकपणे गायब झाली.

mandakini 7 jpg

मंदाकिनीच्या बॉलीवुड चित्रपट कारकीर्दीत “राम तेरी गंगा मैली” हा चित्रपट तिच्यासाठी खूप जास्त यशस्वी ठरला. मंदाकिनीने तेजाब आणि लोहा यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. तरीही तिचे बरेचसे चित्रपट हे प्लॉप झाले. ङान्स ङान्स, शे’ष’ना’ग, जीते है शान से, जीवा, ह’वा’ला’त, क’मां’ङो यांसारख्या 42 चित्रपटांत या मंदाकिनीने केले आहे.

30 जूलै 1969 ला मंदाकिनीचा जन्म झाला होता. तिचे खरे नाव यास्मीन जोसेफ असे आहे. मंदाकिनीला लहानपणापासूनच अभिनयाची भन्नाट आवड होती. हिंदी चित्रपटांत काम करण्याआधी मंदाकिनीने बंगाली व साऊथ चित्रपटांत देखील काम केले आहे.

mandakini 5 jpg

मंदाकिनीचे बॉलीवुड मधील करियर खूप छोटे व वा’द’वि’वा’दां’नी भरलेले होते. तुम्हांला माहित आहे का, या अभिनेत्रीचे आ’तं’क’वा’दी दाऊद इब्राहिम यासोबत देखील नाव जोडले गेले होते. बॉलीवुड इंडस्ट्री सोडल्यानंतर 1995 मध्ये रिनपोचे या बुद्धीस्ट संतासोबत लग्न केले. सध्या मंदाकिनी ही एक हर्बल सेंटर चालवते. त्याच सोबत ती योगा देखील शिकवते. आपल्या लग्नानंतर तिने देखील बौद्ध धर्म स्वीकारला.

mandakini 6 jpg

मंदाकिनीच्या पतीला एक भिक्षु म्हणून देखील ओळखले जायचे. योगा मुळेच तर मंदाकिनीची ङॉ. रिनपो सोबत ओळख झाली होती. सध्या तिने स्वतःला बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेपासून दूर ठेवले आहे. या अभिनेत्रीला दोन मुलं देखील आहेत. मुंबई मध्ये राहूनही तिने बॉलीवुड इंडस्ट्री मधील पार्टी आणि समारंभापासून दूर ठेवले आहे. मंदाकिनीच्या लग्नाला 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिचा मोठा मुलगा रब्बील हा सध्या बॉलीवुड चित्रपटांत येण्याच्या तयारीत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment