या प्रसिद्ध अभिनेत्रीला हॉटेल रूम मध्ये पॉ’र्न व्हिडिओचे शू’ट करताना रं’गेहाथ प’कडले, अभिनेत्रीचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही…

सिनेमासृष्टीत आजकाल कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणावर जाऊन पोहचेल याचा नेम नाही. अशातच काल परवा मुंबईत एक घ’ट’ना घ’ड’ली आणि त्याचे प’ड’सा’द साहजिकचं सर्वत्र उ’म’ट’ले. ह’ल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ज्या काही वेबसिरीज तुमच्या समोर येत आहेत, त्यात बऱ्याच वेळा बो’ल्ड आणि से’क्स’शी संबंधित कंटेंट असल्याच पहायला मिळतं.

मुळात काही प्रोडक्शन हाऊसच्या गरजाच से’क्स’ कंटेंट असणं या असतात. अलीकडे ज्या घ’ट’ना घ’ड’ल्या त्यामधे अभिनेत्री ग’ह’ना व’शि’ष्ठला मुंबई पो’ली’सां’कडून अ’ट’क करण्यात आली आहे. वेब सिरीजची निर्मिती करत आहोत या गोष्टीला पुढे करत पॉ’र्न व्हिडिओज शू’ट करून ते स्वत: निर्मित केलेल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत होते. भारतात पॉ’र्न’व’र मागेच बं’दी आलेली असताना असा प्रकार घ’ड’णं थोडसं वि’चि’त्र आहे.

काही दिवसांपूर्वी मुं’ब’ई पो’ली’सां’च्या’ एका टीमने मुंबईमधील मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धा’ड टा’क’ली होती. याठिकाणी काहीतरी चु’की’च्या गोष्टी होत असल्याची ख’ब’र पो’ली’सां’ना’ लागताच त्यांनी इथे छा’पा टा’क’ला. यावेळी पो’ली’सां’नी सर्वप्रथम एका मुलीची सु’ट’का करत पाच जणांना अ’ट’क केली होती.

या पाचही जणांमधे दोन स्त्रीया तर तीन अभिनेत्यांचा समावेश होता. यातील दोन्ही तरूणी मुंबईत आपलं सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी आल्या होत्या, मात्र दु’र्दै’वा’ने त्या पो’र्नो’ग्रा’फी’क कंटेंटच्या जा’ळ्या’त अ’ड’क’ल्या होत्या. पो’ली’सां’क’डू’न ही मोठी का’र’वा’ई झाल्यानंतर यावर पुढे अजून चौ’क’शी’ झाली.

pjimage 63

या प्रकरणाच्या पुढील त’पा’सा’म’धे निष्कर्षात आलेली बाब म्हणजे, अभिनेत्री ग’ह’ना व’शि’ष्ठ हीनेच या प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती करत, वेबसाईटवरून लोकांना पाॅ’र्न’ उपलब्ध करून देण्याची खेळी आ’ख’ली होती. ग’ह’ना वेबसिरीज, नव्या प्रकारचे लघुपट, व इतर काही ना काही कारणे शोधत हा कंटेंट शु’ट करत होती.

आता ग’ह’ना’ला लवकरच न्या’या’ल’या’समोर या सर्व ‘गु’न्ह्या’साठी ह’ज’र केल जाणार आहे. ग’ह’ना व’शि’ष्ठ’ची विशेष ओळख म्हणजे तिने आजवर अनेक जाहिरातींमधून काम केल आहे. ती एक माॅडेल म्हणून या सिनेक्षेत्रात आली होती. मिस ए’शि’या बि’की’नी स्पर्धेची ती विजेतीही ठरली होती.

c37a2596a9dde8584f08939f0de411b1

याखेरीज “गं’दी बात” या बो’ल्ड व हॉ’ट कं’टें’ट असलेल्या एकता कपूरच्या वेबसिरीजमधेही तिने काम केलेलं आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटातील प्रोजेक्ट्समधेही तिने काम केलं आहे. ग’ह’ना’चं खर नाव वंदना तिवारी असून तिने आजवर 80 पेक्षाही जास्त जाहिरातींमधे काम केलेलं आहे.

“एल लग गये”, “उ’फ्फ”, “उ’न्मा’ड”, “ऑ’प’रे’श’न दु’र्यो’ध’न”, यांसारख्या चित्रपटांमधून तिची भुमिका आजवर रसिकप्रेक्षकांना पहायला मिळाली आहे. ग’ह’ना व’शि’ष्ठ’चा मुळ जन्म मध्य प्रदेशमधील असून तिचं आजवरचं शिक्षण भोपाळ या शहरात झालं. जवळपास 2013 पासून बाॅलीवुडमधे ती कार्यरत असल्याची प्रचिती येते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment