वेब सिरीजच्या पडद्याआड ‘पॉ’र्न’ फिल्म्सचे शूटिंग, या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अ’ट’क, नाव ऐकून विश्वास बसणार नाही…

काय म्हणताय? चकित झालात. होय!, वाचक मित्रांनो!, दुर्दैवाने हे खरे आहे. मुंबई पो’लि’सां’ची मोठी ध’ड’क का’र’वा’ई करुन मुंबईमध्ये वेब सीरिजच्या नावाखाली चक्क ‘पॉ’र्न व्हिडीओ’चं शुटिंग चालू असताना अ’चा’न’क धा’ड टा’कू’न छोट्या पडद्यावरील अभिनेत्री, सौन्दर्यस्पर्धा विजेती मॉडेल अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अ’ट’क केलेली आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर ही बातमी वेगाने व्हायरल होत आहे. वेब सीरिजच्या नावाखाली अ’श्लि’ल असे पॉ’र्नो’ग्रा’फि’क व्हिडीओ शु’ट करून ते पो’र्नो’ग्रा’फी’क वेबसाईटवर अपलोड करून त्या माध्यमातून लाखोंची उलाढाल केली जात असल्याची ख’ब’ळ’ब’ळ’ज’न’क माहिती समोर आली आहे.

यात आणखी ध’क्का’दा’य’क बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉ’र्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात होते. याप्र’क’र’णी पो’लि’सां’नी अभिनेत्री गहना वशिष्ठला अ’ट’क केली आहे. मुंबई पो’लि’सां’च्या गु’न्हे शाखेनं ही का’र’वा’ई केली आहे.

नुकतीच मुंबई पो’लि’सां’च्या एका प’थ’का’ने मढ आयलंड येथील ग्रीन पार्क नावाच्या बंगलोवर धा’ड टाकली होती. या ठिकाणी अ’श्ली’ल फि’ल्म्स’साठी पॉ’र्नो’ग्रा’फि’क शु’टिं’ग होत असल्याच्या खा’त्री’शी’र माहितीनंतर ही ध’ड’क का’र’वा’ई करण्यात आली होती. त्यावेळी पो’लि’सां’नी शूटिंग लोकेशनवर पाच जणांना अ’ट’क केली होती, तर एका मुलीची सु’ट’का करण्यात आली होती.

अ’ट’क करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचे नशिब आजमवण्यासाठी मुंबईच्या मायनगरीत आल्या होत्या. मात्र, त्या पॉ’र्नो’ग्रा’फि’क व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जा’ळ्या’त अलगद अ’ड’क’ल्या. ही मोठी का’र’वा’ई केल्यानंतर मुंबई पो’लि’सां’नी या प्र’क’र’णा’चा सखोल आणि वेगाने त’पा’स सुरू केला होता.

या प्रकरणाच्या सखोल तपासात छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मॉडेल अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं. विशेष म्हणजे या गहना वशिष्ठचं स्वतःचंच प्रोडक्शन हाऊस असल्याचंही समोर आलं आहे.

गहना वशिष्ठ ही वेब सीरिज, शॉर्ट फिल्म मध्ये हिरो-हिरोईनचे रोल्स देण्याच्या नावाखाली अनेक स्वप्नाळू तरुण-तरुणींना आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या जा’ळ्या’त ओ’ढा’य’ची आणि त्यांचे अ’श्ली’ल पॉ’र्नो’ग्रा’फि’क व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करुन पैसे कमवायची, असा तिच्यावर आ’रो’प आहे. या आ’रो’पा’खाली पो’लि’सां’नी गहनाला अ’ट’क केली असून, तिला न्या’या’ल’या’स’मो’र हजर केलं जाणार आहे.

गहना वशिष्ठ बद्दल सांगायचे झाल्यास ती प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गं’दी बात’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं असून, मिस आशिया बि’कि’नी ही सौन्दर्यस्पर्धाही तिने जिंकलेली आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य सिनेमातही गहनाने विविध भूमिका केलेल्या आहेत.

स्टार मराठी टीमतर्फे आजच्या तरुणपिढीला कळकळीची विनंती की, अशा फ’स’व्या जा’ळ्या’त अ’ड’कू’न आपले भविष्य कृपया ब’र’बा’द करू नका. आपले टॅलेंट योग्य ठिकाणीच दाखवा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment