सलमान खानच्या बर्थडे पार्टीत डान्स केल्यामुळे अभिनेत्री जेनेलिया देशमुख झाली सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचा सलमान भाईजान याचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या बर्थडे पार्टीचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्यांपैकी सर्वांत जास्त प्रमाणात व्हिडीओ वायरल झाला, तो सलमान खान आणि जेनेलिया ङिसूजा यांच्या तुफानी ङान्सचा. भाईजानच्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टीत स्पेशल अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ङिसूजा हे सुद्धा आले होते. त्यामुळे जशी पार्टी रंगात आली, तसतसे जेनेलियाने सलमान सोबत ठेका धरला.

सल्लू भाईजान सोबत ङान्स करतानाचा व्हिडीओ स्वतः जेनेलियाने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर शेयर केला आहे आणि तो व्हिडीओ खूप कमी वेळातच मोठ्या प्रमाणात वायरल झाला. तुम्हांला ठाऊक आहे का, या व्हिडिओ वर जेनेलिया आणि सलमान खान हे अतिशय झिंगाट ङान्स करताना दिसले. त्यामुळे आता ह्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स सुद्धा येत आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांना आहेत खूपच गं'भीर आ'जार, या अभिनेत्रीला तर या आ'जारामुळे...

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

आतापर्यंत 2 दिवसांतच तब्बल 59 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. जणू काही कमेंट्सचा पूर येत आहे. मात्र काही लोकांना सलमान खान व जेनेलिया वहिनींचा हा झिंगाट ङान्स मुळीच आवडला नाही त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ पाहताच नाकं मुरङायला सुरुवात केली आहे. म्हणून तर जेनेलियाला आता तिच्या फॅन्सनी ट्रोल करायला सुरुवात केली.

मराठमोळी वहिनी जेनेलिया ङिसूजा हिच्या ङान्स व्हिडीओवर तर एका युजरने भली मोठी कमेंट लिहिली आहे. त्याच्या या कमेंटचा असा अर्थ होतो की, वहिनीसाहेब अहो, तुम्ही तर आमचं आराध्य दैवत कै. विलासराव देशमुख यांच्या सूनबाई आहात. तुम्ही अशा देशद्रोही आणि समाजकंटक लोकांपासून खूप लांब राहायला हवे. कारण तुम्ही अशा व्यक्तीसोबत ङान्स करत आहात, ज्याच्यासोबत आतापर्यंत ज्या मूलींची नावे जोडली गेली, त्या सगळ्या बदनाम झाल्या.

See also  शाहरुख व गौरीच्या घरावर आहे चक्क 'ह्या' व्यक्तीचा ताबा, पाहा बरं ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण...

हा व्हिडीओ पाहून खूप वाईट वाटलं..वहिनीसाहेब..आज जर ते असते, तर त्यांना काय वाटलं असतं. जर तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मनःपूर्वक क्षमस्व, असे त्या चाहत्याने लिहिले आहे. त्याचप्रमाणे एका युजरने “हा वेड्यासारखा ङान्स कशासाठी बरं.” अशी कमेंट केली आहे. अशा शब्दांत या युजरने व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  चार मुलांचा वडील होऊनही सैफला सतावते पुन्हा मुलं होण्याची भीती...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment