बाळंतपणाला फक्त आठवडा राहिला आणि ही अभिनेत्री झाली कोरोना सं’क्रमित, मग काय जे झालं ते वाचून हैराण व्हाल…
आई होणं ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते. आणि हेच सिनेसृष्टीमध्ये आपलं नाव गाजवत असलेली अभिनेत्री नशिबवान ठरली आहे. काय तर नुकतीच ती आई झाली आहे. पण खरचं आई होण्याचा प्रवास मात्र काही सोपा नसतो. अनेक अडथळे आणि काटे असतात. पण अश्यात ही आई मात करते. कारण ती जगातली सगळ्यात धाडसी असते.
पण सध्या कोरोना च्या काळात अनेकांना भीती वाटते आहे. आणि हेच या प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री बाबत घ’ड’ले’ले आहे. तिने याविषयीची तिचे काही अनुभव शेयर केलेले आहेत. म्हणजे बाळंतपण 5 दिवसांवर समजा जर कोविड झाला तर कसं वाटत असेल त्या एका आईला. हेच या अभिनेत्री च्या बाबतीत घडलं आहे.
चला मग नेमकं काय झालं ? हे सविस्तर जाणून घेऊ.
रियालिटी शो बिग बॉस’ फेम तेलगू अभिनेत्री हरि तेजा हिने पाच एप्रिलला एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेलगू बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची फायनलिस्ट असलेल्या हरि तेजाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आई झाल्याचा आनंद व्यक्त केला. हरि तेजाने पती दिपकसोबत सुंदर फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आणि चाहते खुश झाले आणि त्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला.
मात्र या अभिनेत्रीचा आई होण्याचा प्रवास सोपा नव्हता. हरि तेजा गरोदर असताना प्रसूतीच्या ७ दिवस आधीच तिला करोनाची लागण झाली. काही आठवडे लोटल्यानंतर हरि तेजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडीओ शेअर केलाय. प्रसूतीच्या वेळी तिच्यासह घरातील सर्वांनाच करोनाची लागण झाल्याने तो काळ खूप वेदनादायी असल्याचं सांगताना अभिनेत्रीचे डोळे पाणावले.
हरि तेजा तिच्या व्हिडीओमध्ये म्हणाली, “को’व्ही’ड वॉर्डमध्ये मी अगदी एकटी होते. भी’ती आणि चिंता दोन्ही सतावत होती.” असं ती व्हिडीओत म्हणाली आहे. शिवाय बाळाचा जन्म होताचे ते तिच्यापासून दूर नेण्यात आल्याचंही तिने सांगितलं.
बाळ जन्मताच तिच्यापासून जर दूर जात असेल तर तिला वाईट वाटनारच. कारण एका आईला आपल्या कुशीत हवं असतं. स्वतःच बाळ. हे एक आई चं जणू शकते त्या गोष्टी.
पुढे ती म्हणाली, ” अनेकांना मला आई होणार म्हणून शुभेच्छा दिल्या. मात्र मला कुणाचेही आभार मानता आले नाहित. कारण माझ्या प्रसूतीच्या एक आठवडा आधी माझ्यासह सर्वांना करोनाची लागण झाली. कदाचित मी काळजी घेण्यात कमी पडले. सगळयांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.
तर को’व्हि’ड वॉर्डमध्ये मी एकटीच होते. खरं तर हा आनंदाचा क्षण असतो. पण यावेळी मला एकटीलाच सं’घ’र्ष करावा लागला. जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा माझ्यापासून लगेच दूर नेण्यात आलं. हे खूप वेदनादायी होतं. ” हे सांगताना हरि तेजाला रडू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय.
नुकताच तिने बाळासोबतचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलीय. चाहत्यांना खूप आनंद झाला असेल पण तिने खुप भी’ती, यातना सहन केलेल्या आहेत. अश्या कुणाच्या ही वाट्याला न येवो. आणि हरकत नाही. आई झाली म्हणून तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.