प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना आहे हा गं’भीर आ’जार, ऐकून विश्वासच बसणार नाही!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नामवंत दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन ह्या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 1970 च्या दशकांत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.

आपल्या करियरच्या कारकीर्दीत त्यांना अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. जया ह्या आतादेखील काही चित्रपटांत काम करताना आपल्याला दिसतात. आजही बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये त्यांचे अनेक दिवाणे आहेत.

तसेच आपल्या रा’गी’ट स्वभावामुळे त्यांचे वायरल झालेले व्हिडिओज हे लोकांचे भरपूर मनोरंजन करत असतात. मीडिया समोर तर त्यांना कित्येकदा ना’रा’ज होताना पाहिले गेले आहे.

इतकंच नव्हे तर, जेव्हा त्यांचे फोटोज् किंवा व्हिडिओ शू’ट केले जातात, तेव्हा त्या आपल्या रा’गा’चे प्रदर्शन करताना दिसतात. तरीही समजा, एखाद्या फोटोग्राफर ने चु’कू’न जया बच्चन यांचा फोटो क्लिक केलाच, तर मात्र त्याचे बारा नक्की वाजणार.

हल्लीच काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांचे अतिशय रौ’द्र रूप पाहायला मिळाले होते, जेव्हा मुंबईतील एका भागात त्या ङे’ट’ल क्लि’नि’क मध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा अभिनेत्री जया बच्चन यांच्या गाडीला पाहून फोटोग्राफर्स तेथेच थांबले व त्यांनी जयाचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. हे पाहून त्या खूपच भ’ङ’क’ल्या व तेथील फोटोग्राफर्सना ओ’र’डू लागल्या. त्यानंतर अक्षरशः फोटोग्राफर्सना त्यांची मा’फी देखील मागावी लागली.

जया बच्चन यांचे ती’व्र रा’गा’ती’ल रूप पाहून सर्वजण है’रा’ण झाले. मात्र त्यांचे फॅन्स हे जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत की, जया बच्चन यांच्या रा’गा’चा पारा एवढा का बरं चढलेला असतो.

परंतु असे म्हणतात की, त्यांचा हा रा’ग विनाकारण नाही. त्यामागे देखील त्यांचा आ’जा’र कारणीभूत आहे. हो अगदी बरोबर.. खूपच कमी लोकांना ठाऊक आहे की, जया बच्चन ह्या सध्या एका म’हा’भ’यं’क’र आ’जा’रा’ला तों’ड देत आहेत.

या आ’जा’रा’मु’ळे त्यांना खूप लवकर रा’ग येतो. या आ’जा’रा’चे नाव क्ला’स्ट्रो’फो’बि’या असे आहे. ही एक प्रकारे भी’ती आहे, जसे की एक प्रकारची एं’ग्जा’य’टी ङि’स’ऑ’र्ङ’र आहे, जे कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते.

क्ला’स्ट्रो’फो’बि’या एका ग्रीक शब्दापासून बनले आहे. या शब्दाचा अर्थ होतो, “एक बंद जागा”. या आ’जा’रा’म’ध्ये व्यक्तीचा बंद जागेमध्ये जी’व घु’स’म’ट’ला जातो. या आ’जा’रा’म’ध्ये त्या व्यक्तीला लिफ्ट, हवाई जहाज,

गु’हा, चेंजिंग रूम, ऑटोमॅटिक ङोअर लॉक यासारख्या गोष्टींचा वापर करण्याची खूप भी’ती वाटते. अभिनेत्री जया बच्चन यांच्या या आ’जा’रा’चा खु’ला’सा त्यांच्या मुलाने व मूलीने स्वतः केला आहे.

अभिनेता करण जोहरच्या शो मध्ये श्वेता बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन यांनी सांगितले होते की, “जया बच्चन यांना “क्ला’स्ट्रो’फो’बि’या” आहे. ही एक मा’न’सि’क स्थिती आहे, ज्यामध्ये ती व्यक्ती अ’चा’न’क जास्त गर्दी पाहून घा’ब’र’ते.

बहुतेक वेळा तर क्रो’ध देखील करतात. त्यांना कुणी ध’क्का देणे किंवा हा’त लावणे, हे अजिबात पसंत नसते. तसेच त्यांना कॅमेऱ्याच्या प्लॅशने सुद्धा खूप त्रा’स होतो.” याच कारणामुळे अभिनेत्री जया बच्चन ह्या नेहमी सं’ता’प’ले’ल्या दिसतात. त्यामुळे त्यांच्या परिवारातील लोक जया यांची खूप का’ळ’जी घेतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment