अभिनेत्री काजोल देवगणच्या बहिणीने उरकले गुपचूप लग्न? सोशल मीडियावर झाले वायरल “हे” फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री काजोल देवगण ही तर नेहमीच प्रसिद्धीत असते. परंतु सध्या तिची बहीण तनिष्का मुखर्जी ही बरीच चर्चेत आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून ती चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. परंतु सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्धीत असते. आपले फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच तिने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे, त्यामुळे तनिष्का लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत.

अभिनेत्री तनिष्का मुखर्जी हिने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज् शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी असल्याचे दिसत आहे. आपले हे फोटोज् शेयर करत तिने “मी आयुष्यातील प्रत्येक जीवनाचा मनसोक्त आनंद घेत आहे, मी शिवलेला टॉप परिधान करून नवीन वर्षाची सुरुवात करत आहे. लॉकडाऊन मध्ये मी कित्येक नवनवीन गोष्टी शिकले.”

See also  करीना कपूरच्या तैमूर सोबत लग्न करण्यासाठी तयार आहे हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

तनिषा मुखर्जीने शेयर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. कारण या फोटोमध्ये तिने पायात जोडवी घातली असल्याने तिने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिचा हा फोटो पाहून एका युजरने “तू गुपचूप लग्न केले का?” असे म्हणत कमेंट केली आहे.

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय कॉन्ट्रोवर्शियल शो “बिग बॉस 7” मध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती. त्यावेळी अभिनेता अरमान कोहली आणि तिच्या रिलेशनशिप च्या चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र त्यांचे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'दीया और बाती हम' फेम संध्याने या उद्योगपतीशी लग्न का केलं माहितेय? लग्न करण्यामागे आहे खास कारण...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment