बॉलीवूड अभिनेत्री काजोलने लठ्ठपणा लपवण्यासाठी शोधलाय नवीन उपाय, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक स्लिम- ङ्रिम अशा सुंदर आणि बो’ल्ड अभिनेत्री आहेत. ज्या आपल्या लुक कङे आणि आपल्या सौंदर्याकङे विशेष लक्ष देतात. दीपिका पादुकोण, करीना कपूर या अभिनेत्रींची बॉङी शेप काही वेगळीच आहे. त्यामुळे त्या नेहमी यंग लुकिंग दिसतात. मात्र आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री सुद्धा आहेत, ज्या फि’ट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी खूप मेहनत घेतात.

इंडस्ट्रीमधील अभिनेत्री काजोल हिला तर आपण सर्वजण ओळखतो. काजोल ही आधीपासूनच गुबगुबीत आणि इतर अभिनेत्रींपेक्षा थोडी वेगळी दिसते. मात्र तरीही ती नेहमीच सुंदर दिसते. हल्ली काजल चित्रपटांत काम करत नसली, तरीही तिचे लाखो फॅन्स हे तिच्या एका लुकसाठी पण कावरेबावरे होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

“कुछ कुछ होता है”, “बाजीगर”, “करण- अर्जुन”,”दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे”,”कभी खुशी कभी गम”, “प्यार तो होना ही था”,”हम आपके दिल में रहते हैं”,”तान्हाजी” यांसारखे अनेक सुपरङुपरहि’ट चित्रपट तिने आपल्या कारकीर्दीत दिले आहेत.

अभिनेत्री काजोलने आता मात्र एका छान लुकमध्ये रेडी व्हायचे ठरवले आहे. त्यासाठी काजोलने बुधवारी त्या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी ज्या तिला जाड बनवतात, सोशल मीडियावरील आपल्या इन्स्टाग्रामवर तिने फॅन्ससाठी एक छान पोस्ट केली आहे. त्या पोस्ट मध्ये काजल म्हणते की,” ज्या गोष्टी माझे शरीर जा’ड बनवतील, त्या सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे.

काजोल ही सध्या आपला पुढील फिल्म जिचे निर्देशन रेणुका शहाणे करत आहे. “त्रिभंगा” ही फिल्म आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. अभिनेत्री काजोलने “त्रिभंगा- टेढीं मेङी क्रेजी” साठी आता भ’क्क’म’प’णे कं’ब’र खो’च’ली आहे.

रेणुका शहाणे द्वारा लिखित आणि निर्देशित फिल्म मध्ये तन्वी आजमी आणि मिथिला पारकर या सुद्धा आहेत. हे तीन वेगवेगळ्या महिलांच्या अपरंपरागत जीवनावर आधारित एक नाटक आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'बजरंगी भाईजान' मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे ही बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment